गुजरातनंतर आता हिमाचल प्रदेशातही समान नागरी कायदा लागू करण्याचे भाजपचे आश्वासन !
एकेका राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याऐवजी केंद्रातील भाजप सरकारने संपूर्ण देशातच तो लागू होण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, असेच हिंदु राष्ट्रप्रेमींना वाटते !
एकेका राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याऐवजी केंद्रातील भाजप सरकारने संपूर्ण देशातच तो लागू होण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, असेच हिंदु राष्ट्रप्रेमींना वाटते !
पालकांच्या तक्रारीनंतर अटक
शाळेच्या व्यवस्थापनाकडून प्रकरण दाबण्याचा झाला होता प्रयत्न !
हिंदुत्वनिष्ठांनी नव्हे, तर एका विदेशी प्राध्यपकाने हे सांगितलेले आहे, हे भारतातील बुद्धीवादी स्वीकारतील का ? भारतातील राष्ट्रघातकी आणि धर्मघातकी बुद्धीवाद्यांना धर्मप्रेमी हिंदूंनी वैचारिक विरोध करत राहिला पाहिजे !
अज्ञात व्यक्तींनी वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी मंदिरात असलेल्या ३ लहान-मोठ्या दानपेट्या फोडण्याचा प्रयत्न केला. ४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री हा प्रकार घडला. देवस्थानचे सचिव रामदास खामकर यांनी वाई पोलिसांत याविषयी तक्रार प्रविष्ट केली आहे.
मंगळवार (८ नोव्हेंबर) या दिवशी भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्टे्रलिया, अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेश आणि संपूर्ण दक्षिण अमेरिका येथे ग्रहण दिसणार आहे. भारतात कुठेही ग्रहणस्पर्श दिसणार नाही. हे चंद्रग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तोदित दिसणार आहे; म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास येईल.
राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि राष्ट्रीय गीत ‘वन्दे मातरम्’ या दोघांनाही समान दर्जा असून देशातील प्रत्येक नागरिकाने दोघांचाही सन्मान करायला हवा, असे केंद्रशासनाने देहली उच्च न्यायालयात सांगितले. भाजपचे नेते अधिवक्ता श्री अश्विनी उपाध्याय यांच्या याचिकेवर उत्तर देतांना केंद्रशासनाने वरील भूमिका मांडली.
बलात्काराच्या प्रकरणी श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू धनुष्का गुणतिलका याला ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये चालू असलेल्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी श्रीलंकेचा संघ येथे आला होता.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झालेली घटना ताजी असतांनाचा राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या सीमेतही ‘लव्ह जिहाद’चा प्रकार उघडकीस आला. येथेही १६ वर्षांच्या एका हिंदु तरुणीला पळवून नेणार्या अमीर मुजावर या धर्मांधाला अटक करण्यात आली आहे.
कर्नाटकतील भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (‘पी.एफ्.आय.’च्या) ३ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. सुळ्या येथे शफी बेळ्ळारे, इकबाल बेळ्ळारे आणि इब्राहिम शाह अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.