ब्रिटनमध्ये ख्रिस्त्यांच्या संख्येत घट, तर मुसलमानांची वाढ !
ब्रिटनमध्येही ‘लोकसंख्या जिहाद’ करण्यात येत आहे, असे कुणी म्हटल्यास ते चुकीचे कसे ठरील ?
ब्रिटनमध्येही ‘लोकसंख्या जिहाद’ करण्यात येत आहे, असे कुणी म्हटल्यास ते चुकीचे कसे ठरील ?
एरव्ही समाजात अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात !
येथील नागरिकांना या उद्यानात चालण्यास, तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसण्यास अटकाव केला जात आहे. इतकेच नव्हे, तर लहान मुलांना खेळण्यासाठी आत जाऊन दिले जात नाही.
या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होताच समलैंगिक विवाहांना मान्यता दिली जाईल. वर्ष २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेत यावर बंदी घातली होती.
दौंड शहरात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारणार्या महिला आणि तरुण यांवर प्राणघातक आक्रमण प्रकरणातील संशयित आरोपी तथा दौंड नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष बादशहा शेख अन् त्याचा सहकारी रमजान याला पोलिसांनी राजस्थान मधून २९ नोव्हेंबर या दिवशी कह्यात घेतले आहे.
इस्रायली चित्रपट दिग्दर्शक नदाव लॅपिड यांचे चित्रपट आणि भारत यांच्यावर फुकाचे आरोप चालूच !
शेतात वीज पंपाच्या नवीन जोडणीसाठी ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना कन्नड तालुक्यातील औराळा वीज उपकेंद्राचे विद्युत् साहाय्यक हृषीकेश वाडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संभाजीनगर पथकाने २८ नोव्हेंबर या दिवशी पकडून अटक केली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. मुलुंड (पूर्व) येथील तालुका क्रीडासंकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने हे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे.
नेहरूनगर, पिंपरी येथे महापालिकेची पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे सहस्रो लिटर पाणी वाया गेले, मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे या भागातील नागरिकांना २९ नोव्हेंबर या दिवशी दिवसभर पाणीपुरवठा झाला नाही. मागील ३ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसआड पाणीपुरवठा चालू आहे.
अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असणार्या ‘पेंटगॉन’ने संसदेला पाठवेल्या अहवालामध्ये चीनविषयी माहिती दिली आहे.