रत्नागिरी येथे वाहनफेरीच्या माध्यमातून भगवा झंझावात !

हिंदूंना जागृत आणि संघटित करण्यासाठी ३ डिसेंबर २०२२ या दिवशी मारुति मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे सायंकाळी ५ वाजता ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या प्रसारासाठी आज शहरातून वाहनफेरी काढण्यात आली, त्याचा संक्षिप्त वृत्तांत . . .

बिहारमध्ये १४ वर्षीय मुलींवर ४ मुले आणि मुख्याध्यापक यांच्याकडून बलात्कार !

मुलांना दिशादर्शन करण्याऐवजी मुख्याध्यापकच बलात्कार करत असेल, तर असे मुख्याध्यापक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेली कीड आहे. अशांना फाशीची शिक्षा हवी !

हिंदु मुलीचे बलपूर्वक धर्मांतर आणि लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट

खलील याने तिचे नाव पालटून आयशा ठेवले. तिला नमाजपठण करण्यास आणि कुराणाचे वाचन करण्यास भाग पाडले. खलील याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

जिल्हा चंद्रपूर येथील बल्लारपूर–राजूरा मार्गावरील पुलावरून ट्रक नदीत कोसळला !

पावसाळ्यात पुलावरील काढलेले कठडे परत न लावल्याने हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे या मार्गाचे दायित्व आहे.

भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी आणि भाऊ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

बीड जिल्ह्यातील हिंदु देवस्थान भूमी घोटाळा प्रकरणात गुन्हा नोंदवून चौकशी करावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे पाठपुरावा करत आहेत.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे अल्पवयीन हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्‍या २ बांगलादेशी मुसलमानांना अटक !

बजरंग दलाच्या वतीने ‘लव्ह जिहाद’सारखे प्रकार रोखण्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी स्थानिक कॅफे, उपाहारगृहे, उपवन आणि सहलीची ठिकाणी येथे लक्ष ठेवत आहेत.

राज्यात ३ डिसेंबरपासून स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग कार्यरत होणार !

सध्या महाराष्ट्रात ३० लाखाहून अधिक दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यांना सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभाग यांद्वारे दिव्यांगांना सेवा दिली जाते. या दोन्ही विभागांतील कार्यासने एकत्रित करून दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात येणार आहे.

(म्हणे) ‘संत परंपरा जाती निर्मूलनासाठी कार्य करत नाही !’ – शिवाजी राऊत, पुरोगामी विचारवंत

शिवाजी राऊत हेच एका भाषेविषयी द्वेष प्रकट करून समाजामध्ये भाषिक आणि जातीय तेढ निर्माण करत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही !

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे १९ वर्षांतील सेवेतील १७ वे स्थानांतर !

अद्याप कोणत्या विभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली, हे सरकारकडून घोषित करण्यात आलेले नाही. वर्ष २००५ मध्ये सनदी अधिकारी म्हणून सेवेत असलेल्या तुकाराम मुंढे यांची मागील १९ वर्षांच्या सेवेतील हे १७ वे स्थानांतर !

इंदूर (मध्यप्रदेश) येथे इस्लाम न स्वीकारल्यास घर पाडून तेथे थडगे बनवण्याची धर्मांधांची हिंदु कुटुंबाला धमकी !

अशा धमक्या द्यायला इंदूर भारतात आहे कि पाकिस्तानात !