इस्लामी देशांविरोधात कारवाई व्हावी !

‘बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला आखाती देशांतून अर्थपुरवठा केला जात होता’, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयाने देहलीतील पटियाला हाऊस न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात दिली आहे.

लँड जिहादला प्रोत्साहन देणारा कायदा रहित होण्यासाठी हिंदूंनी लढा द्यायला हवा ! – नरेंद्र सुर्वे, देहली राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

लँड जिहादसाठी वक्फ बोर्ड कायद्याद्वारे एक समांतर व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. हा कायदा म्हणजे एक प्रकारे मुसलमानांना दिलेले हत्यार आहे.

हिंदूंची भूमी बळकावणार्‍या ‘वक्फ बोर्ड कायद्या’च्या मुळावर घाव घाला ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

तत्कालीन काँग्रेस सरकारने ‘वक्फ बोर्ड अधिनियम १९९५’द्वारे मुसलमानांना पाशवी अधिकार दिले आहेत. या कायद्याचा दुरुपयोग करून देशभरात बलपूर्वक भूमी बळकावून ‘लँड जिहाद’ (भूमी जिहाद) केला जात आहे.

ताप असतांना कोणते पाणी प्यावे ?

‘ताप असतांना साधे पाणी पिऊ नये. एक लिटर पाण्यामागे पाव चमचा या प्रमाणात ‘सनातन मुस्ता (नागरमोथा) चूर्ण’ घालून ५ मिनिटे पाणी उकळावे. हे पाणी तहान लागेल तेव्हा थोडे थोडे कोमट करून प्यावे. असे पाणी प्यायल्याने ताप उतरण्यास साहाय्य होते आणि शक्तीही टिकून राहते.’

झाडांचे नियमित निरीक्षण करावे !

‘झाडांचे नियमितपणे निरीक्षण करणे’, हा लागवड करणार्‍यासाठी आवश्यक गुण आहे. बी पेरल्यानंतर कोणते बी किती दिवसांनी उगवते ? कुठल्या झाडाला किती पाणी लागते ? अशा अनेक गोष्टी निरीक्षणानेच समजतात.

भारतीय शासनकर्त्यांनी श्रीलंकेची ख्रिस्तीवादाकडे झपाट्याने वाटचाल होत असल्याचा धोका ओळखावा !

साम्राज्यवादी, धर्मांतरणवादी परकीय ख्रिश्चन चर्च आणि जिहादी इस्लामला श्रीलंकेतील सिंहली-तमिळ संघर्षाचा लाभ होणार नाही, यासाठी श्रीलंका सरकारला दक्ष रहावे लागेल. चेन्नई येथील एका अभ्यासू पत्रकाराने चर्चच्या हस्तक्षेपावर टाकलेला हा प्रकाश…

वक्फ बोर्ड कायद्यामुळे हिंदूंना कोणतेही अधिकार राहिलेले नाहीत ! – गायत्री एन्., संस्थापिका, भारत व्हॉईस

संसदेद्वारे लँड जिहादसाठी केलेल्या वक्फ बोर्ड कायद्यामुळे हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि मंदिरही सुरक्षित नाही. वक्फ बोर्ड कायद्यामुळे हिंदूंना कोणतेही अधिकार राहिलेले नाहीत. त्यामुळे हिंदूंची अवस्था बिकट झाली आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम !

रशिया-युक्रेन युद्धाला ९ मास पूर्ण होत आहेत. अजूनही संघर्ष थांबण्याची कोणतेही चिन्ह नाही. रशिया आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहे. आधीच कोरोना महामारीमुळे विस्कळीत झालेली युरोपची आर्थिक घडी आता सुधारण्याच्या पलीकडे गेली आहे. अमेरिकेला हा संघर्ष महागात पडत आहे.

भरतनाट्यम् नृत्यातील अडवू करतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

डिसेंबर २०२१ मध्ये मी काही अडवू केले. त्या वेळी मला अडवूंशी संबंधित दिसलेले रंग आणि अडवू करतांना आलेल्या अनुभूती यांविषयीची दिली आहे.

साधकांच्या मनात भावाचे बीज फुलवणारा आणि ईश्वरप्राप्तीच्या वाटेवरील दीपस्तंभ असलेला भाववृद्धी सत्संग !

‘भाववृद्धी सत्संगामुळे साधक भगवंताचा कृपावर्षाव कसा अनुभवत आहेत’, या संदर्भात १० नोव्हेंबर २०२२ या दिवशी आपण काही साधकांचे मनोगत पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.