पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साधिकेने काव्यपुष्पासह लिहिलेले कृतज्ञतारूपी पत्र !

‘मी तुझे बाळच आहे’, असेच मला नेहमी वाटते. गुरुदेवांनीच हे नाते मला दिले आहे. पू. ताई, हे नाते माझ्या जीवनात अतिशय अमूल्य असे आहे.

चैतन्यमय वाणीने सत्संगामध्ये साधकांना मार्गदर्शन करून त्यांची प्रगती करून घेणार्‍या देवद आश्रमातील सनातनच्या ६९ व्या समष्टी संत पू. (सौ.) अश्विनी पवार !

‘आश्रमात आलेल्या प्रत्येक जिवावर भगवंताची कृपा व्हायला हवी’, या दृष्टीने पू. (सौ.) अश्विनीताई सतत प्रयत्न करतात.

नवविवाहित हिंदु-मुसलमान जोडप्याने विवाहानंतरचा समारंभ थांबवला !

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर परिसरात शांतता राखण्यासाठी समारंभ थांबवला, परिसरात काही अनुचित घटना घडण्याची शक्यता होती असे पोलिसांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला ५ वेळा माफीचे पत्र पाठवले ! – सुधांशू त्रिवेदी, प्रवक्ते, भाजप  

छत्रपतींनी मागितलेली माफी ही शत्रूला चकवा देण्यासाठी राबवलेल्या कूटनीतीचा भाग होता. त्या प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही इंग्रजांना पाठवलेले माफीपत्र, हाही कूटनीतीचा भाग होता.

लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायद्याच्या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा परभणी येथे हिंदु धर्मरक्षण भव्य मूक मोर्चा !

लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पुढाकाराने परभणीत भव्य मूक मोर्चा काढण्यात आला.

वर्ष २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल ! – गौतम अदानी, अध्यक्ष, अदानी उद्योग समूह

गौतम अदानी म्हणाले, ‘‘वर्ष २०५० पर्यंत भारत जगातील दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. एकेकाळी वसाहतवाद्यांनी चिरडलेेला भारत देश आज लक्षणीय विकासाच्या उंबरठ्यावर उभा आहे.

इराक आणि सीरिया येथील आतंकवादी तळांवर हवाई आक्रमण !

भारतात गेली ३ दशके याहून मोठमोठी आक्रमणे होत असतांना कधी पाकमधील आतंकवाद्यांच्या तळांवर आक्रमण करण्यात आले नाही, हे लक्षात घ्या !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनवण्यासाठी फ्रान्सचा भारताला पाठिंबा

भारताशी उघड शत्रुत्व पत्कारणार्‍या चीनला भारत मात्र व्यापाराच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये देतो आणि हाच पैसा चीन भारतविरोधी कारवायांसाठी वापरतो !

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर खात्यावरील बंदी उठली !  

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बंदी घातलेले ट्विटर खाते पुन्हा चालू करण्यात आले आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी यासाठी ट्विटरवर सर्वेक्षण केले होते.

काशी विश्‍वनाथ मुक्तीचा संघर्ष हा आध्यात्मिक उर्जेला प्रवाहित करण्यासाठी ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

सरकार कोणत्याही विचारसरणीचे असो, देशाची राज्यव्यवस्था ही देशाचे बहुसंख्य असलेल्या हिंदु समाजाच्या दृष्टीने अनुकूल असली पाहिजे म्हणून आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करावी लागेल.