धाराशिव येथे मनसेच्या चेतावणीनंतर रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीला प्रारंभ !

प्रत्येक वेळी राजकीय पक्षांना चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासन स्वत:ची कामे का करत नाही ?

सासवड (पुणे) येथे ८० जनावरांची अवैध वाहतूक करणार्‍या ६ धर्मांधांवर गुन्हा नोंद

गोवंश हत्याबंदी कायद्याला धाब्यावर बसवणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा झाली, तरच असे प्रकार थांबतील !

पुणे महापालिकेत ‘बायोमेट्रीक’ स्वाक्षरीची सक्ती; परंतु यंत्रणाच विस्कळीत !

पुणे महापालिकेतील कर्मचार्‍यांनी ‘बायोमेट्रीक’ उपस्थिती (हजेरी) लावावी. असे न केल्यास वेतन काढता येणार नाही, असा आदेश प्रशासनाने दिला आहे; परंतु ‘बायोमेट्रीक’ यंत्राला हजेरी देण्याचा प्रयत्न केला तरी न होणे, इंटरनेट बंद पडणे, हजेरी विलंबाने लागणे अशा अडचणी समोर येत आहेत.

वक्फ बोर्डाचा ‘लँड जिहाद’ सरकार कधी रोखणार ?

दुर्ग (छत्तीसगड) येथील छत्तीसगड राज्य वक्फ बोर्डाने शहरातील नयापारा, कायस्थ पारा, प्रेस कॉम्प्लेक्स, पंचशील नगर आदी भागांतील शेकडो एकर भूमीवर दावा केला असून तहसीलदार कार्यालयाला नोटीस पाठवली आहे.

खानाच्या कबरीचे अतिक्रमण हटवण्यासाठी झुंजणार्‍या प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले यांना नमन !

भोसले कुलवंशाचा लढा १० नोव्हेंबर २०२२ या दिवशी पूर्णत्वास आला. खर्‍या अर्थाने खानाच्या कबरीचे अतिक्रमण हटवण्यासाठी झुंजणार्‍या माऊलीचा लढा आज संपला. श्रीमती विजयाताई भोसले यांना नमन !

हिंदूंवरील धर्मांधांची आक्रमणे आणि न्यायालयांची उदासीनता !

गेले अनेक मास हिंदूंचे चाललेले संघटन आणि निवडणुकीत भाजपला मिळत असलेले अभूतपूर्व यश पाहून भारतभरातील धर्मांधांचे पित्त खवळते. ते क्षुल्लक निमित्त काढून हिंदुत्वनिष्ठांवर जीवघेणी आक्रमणे करतात.

जेवतांना पाणी प्यावे कि पिऊ नये ?

अन्नाचे योग्य पचन होण्यासाठीसुद्धा ते अधिक घट्ट किंवा पातळ असू नये. त्यामुळे ‘जेवतांना आवश्यकतेनुसार मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी प्यावे’, असे आयुर्वेदात सांगितले आहे.

कोणत्या झाडाला किती आणि कधी पाणी द्यावे ?

पावसाळ्यामध्ये पाणी देण्यावर आपले नियंत्रण नसते; परंतु अन्य ऋतूंमध्ये पुष्कळ वेळा झाडांच्या मुळांना आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात दिलेले पाणी, हे रोपे मरून जाण्याचे कारण असते.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील धर्मप्रेमींनी केलेले समष्टी साधनेचे प्रयत्न !

सत्संगातील सर्व धर्मप्रेमी ‘समष्टी सेवेतील सहभाग वाढवणे आणि नियमित व्यष्टी साधना करणे’ यांसाठी तळमळीने प्रयत्न करत आहेत. या धर्मप्रेमींनी मे आणि जून २०२१ या मासांत समष्टी स्तरावर केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न येथे दिले आहेत.

कंबरेचे स्नायू दुखावले गेल्याने हालचाल करतांना कंबर पुष्कळ दुखणे आणि भौतिकोपचार तज्ञाने सांगितल्यानुसार नियमितपणे केलेल्या व्यायामामुळे कंबरेचे दुखणे ८ दिवसांत उणावणे अन् नियमितपणे व्यायाम करण्याचे महत्त्व लक्षात येणे

योग्य व्यायाम नियमितपणे करण्याचे महत्त्व