परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा पहात असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती
अनुभूतींच्या माध्यमातून साधकांना आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
अनुभूतींच्या माध्यमातून साधकांना आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
हे भाववृद्धी सत्संग ऐकतांना ‘मी एखाद्या पोकळीत आहे’ किंवा ‘मी एखाद्या उच्च लोकात आहे’, असे मला जाणवते. त्यामुळे ‘या भाववृद्धी सत्संगांचा स्तर पूर्णतः निर्गुण आहे’, असे मला वाटते.
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेच्या बळावर शस्त्रक्रियेसारख्या गंभीर प्रसंगाला सामोरे जाणारे पुणे येथील दांपत्य श्री. अरविंद सहस्रबुद्धे आणि सौ. मंगला अरविंद सहस्रबुद्धे
दहावीचा अभ्यास करतांना ‘देवाने कसे साहाय्य केले ?’ याविषयी देवश्री आणि चिन्मयी यांना जाणवलेली सूत्रे, तसेच नामजप करतांना त्यांना आलेल्या अनुभूती त्यांच्याच शब्दांत पुढे दिल्या आहेत.’
बांगलादेशातील खुलना येथील अबू बकर सिद्दिकी नावाच्या मुसलमानाने त्याची हिंदु प्रेयसी कविता राणी हिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३ तुकडे केले. त्यानंतर आरोपीने तिचे डोके आणि दोन्ही हात कापले अन् ते प्लास्टिकमध्ये गुंडाळून नाल्यात फेकले , अशी माहिती ‘व्हॉइस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ने दिली.