महत्त्वाच्या कागदपत्रांमधील एक कुलमुखत्यार पत्र (पॉवर ऑफ ॲटर्नी) !
‘आपल्या स्वतःच्या वतीने ठराविक गोष्टी करण्यासाठी दुसर्या व्यक्तीला दिलेले अधिकार पत्र’, म्हणजे ‘पॉवर ऑफ ॲटर्नी.’ यानुसार जी व्यक्ती अधिकार देते, तिला मुख्य व्यक्ती (प्रिन्सिपल), तर ज्यांना अधिकार प्रदान केला जातो, त्याला ‘दलाल’ असे संबोधण्यात येते.