रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणार्‍या जिज्ञासूने व्यक्त केलेला अभिप्राय !

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. माझ्या मनात ‘आध्यात्मिक आणि देवकार्य’ यासाठी समर्पित होण्याची इच्छा झाली.

२. ‘येथेच खरे हिंदुत्व जागृत असलेला समाज आहे’, असे वाटले.

३. आश्रमात ईश्वरप्राप्ती होण्यासाठी पुष्कळ चांगले कार्य चालले आहे.’

– श्री. कालुराम चौधरी, कुंडई, गोवा. (२७.२.२०२२)