एखाद्या प्रसंगामुळे अनावश्यक विचार वाढल्यास काय करावे ?

‘काही वेळा एखाद्या प्रसंगामुळे साधकांचे विचार अधिक वाढतात आणि बहुतेक वेळा ते अनावश्यक असतात. असे घडल्यास येथे दिल्याप्रमाणे विचार करावा किंवा प्रयत्न करावेत.

इतिहासातील एकेका विषयातील चुकांची दुरुस्ती करण्यात वेळ देण्याऐवजी हिंदूंच्या सर्व समस्यांचे निराकरण करणार्‍या हिंदु राष्ट्राची स्थापना होणे महत्त्वाचे असणे !

साधकांना मार्गदर्शन करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची कोलशेत (जिल्हा ठाणे) येथील कु. राधिका पाटील (वय १७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य)  चालवणारी पिढी ! कु. राधिका पाटील या पिढीतील आहेत !

सत्संगाच्या वेळी आत्मविश्वास न्यून झाल्यावर सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकाला भावार्चना करायला सुचवून त्याच्याकडून श्री गुरूंनीच धर्मप्रेमींना आवश्यक असणारा विषय मांडल्याचे लक्षात येणे

‘गावागावांमध्ये जाऊन धर्मप्रेमींसाठी बैठका घेणे, साधकांसाठी सत्संग आणि अभ्यासवर्ग घेणे’, अशा अनेक प्रकारच्या सेवा करताना आलेली अनुभूती येथे देत आहे.

प्रेमळ आणि तळमळीने अन् परिपूर्ण सेवा करणारे पुणे येथील ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७५ वर्षे) !

मागील १५ वर्षांपासून ते साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा अखंड करत आहेत. आतापर्यंत कोणालाही त्यांच्या सेवेचा पाठपुरावा घ्यावा लागला नाही. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ही सेवा दिली आहे. मला ती वेळेत आणि अचूक करायला हवी’, असा त्यांचा भाव असतो.