हिंदुत्वनिष्ठांच्या तीव्र विरोधामुळे मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ रहित !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे ‘हलाल प्रमाणित’ वस्तूंचे विज्ञापन करण्यासाठी मुंबईत आयोजित केलेला ‘हलाल शो इंडिया’ हा कार्यक्रम रहित केल्याची घोषणा आयोजकांनी केली. ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ने यासाठी विविध माध्यमांतून पुष्कळ विरोध केला होता.

राजस्थानमध्ये ३ लाख हिंदूंच्या धर्मांतराचे ख्रिस्ती मिशनर्‍यांचे षड्यंत्र !

हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच ते ख्रिस्त्यांच्या प्रलोभनांना सहज बळी पडतात. त्यामुळे त्यांना धर्मशिक्षण देण्याची, तसेच केंद्र सरकारने राष्ट्रव्यापी धर्मांतरविरोधी कायदा करण्याची आवश्यकता आहे !

इस्तंबुल (तुर्कीये) येथे ९ व्या जागतिक हलाल प्रदर्शनाचे आयोजन !

या प्रदर्शनात जगभरातील २०० कोटी लोकांना खाद्यपदार्थ, औषधे, कॉस्मेटिक वस्तू, पर्यटन आदींच्या संदर्भात तुर्कीयेकडे आकर्षित करण्यात येणार आहे.

भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी दाऊदने पाठवले होते १३ कोटी रुपये !

दाऊद अद्यापही पाकिस्तानमध्ये बसून भारतात कारवाया करण्याची शक्ती बाळगतो, हे भारतीय सुरक्षा यंत्रणांना लज्जास्पद !

केरळमध्ये एन्.आय.ए.च्या अधिकार्‍याला ठार मारण्याची धमकी

रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाच्या हत्येचे करत आहेत अन्वेषण
हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत पी.एफ्.आय.चे ३४ जण अटकेत

चीनच्या हेरगिरी नौकेमुळे भारताकडून ‘अग्नी’ क्षेपणास्त्राची चाचणी स्थगित !

चीनच्या या चालीमुळे भारताला माघार घ्यावी लागली, याचा भारताने सूड उगवणे आवश्यक आहे, अन्यथा चीन भारताला अशाच प्रकारे आडकाठी आणत राहील आणि भारताला माघार घेत रहावी लागेल !

उत्तरप्रदेशमध्ये ९ जणांची इस्लाम सोडून हिंदु धर्मात ‘घर वापसी’

मुझफ्फरनगर येथे ९ जणांनी इस्लाम सोडून हिंदु धर्मात ‘घर वापसी’ केली. हिंदु धर्म स्वीकारणारे हे कुटुंब मूळचे सहारनपूरचे आहे. त्यांच्या पूर्वजांनी दीडशे वर्षांपूर्वी दबावाखाली इस्लाम पंथ स्वीकारला होता. आता ते स्वेच्छेने हिंदु धर्मात परतले आहेत.

ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची अनुमती मिळण्याच्या याचिकेवर १४ नोव्हेंबरला येणार निकाल !

येथील जलद गती न्यायालयाकडून याविषयी निर्णय देण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात कारवाई करा !

शेती करण्याच्या नावाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात परराज्यातील (मुख्यत्वे केरळातील) व्यावसायिक अमली पदार्थांची शेती करत आहेत. यामुळे जिल्ह्याला अमली पदार्थांचा विळखा वाढला आहे, असे पोलीस आधिक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

गोवा : अमली पदार्थ व्यावसायिक एडविन न्युनीस याचे देशभरात ५० सहस्र ग्राहक

एडविनच्या विरोधात गोवा पोलिसांनी कारवाई का केली नाही ? त्यामुळे ‘अमली पदार्थ व्यावसायिक, पोलीस आणि प्रशासन यांच्या साटेलोटे असल्याने न्युनीस यांच्यासारख्या गुन्हेगारावर कारवाई होत नाही’, असे सर्वसामान्यांना वाटल्यास चुकीचे ठरणार नाही !