हिंदुद्वेष्टा कलाकार वीर दास याचा बेंगळुरूतील कार्यक्रम रहित करा !

बेंगळुरूसारख्या सामुदायिकदृष्ट्या संवेदनशील शहरामध्ये अशा कार्यक्रमाला अनुमती देणे योग्य नाही. अशा कार्यक्रमांमुळे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. त्यामुळे वीर दास याचा कार्यक्रम रहित करण्यात यावा, अशी आम्ही मागणी करतो.

हिंदु राष्ट्राची आवश्यकता जाणा !

‘भ्रष्टाचार, बलात्कार, बुद्धीप्रामाण्यवाद, अनैतिकता, गुंडगिरी, देशद्रोह, धर्मद्रोह इत्यादींना आता जे उधाण आले आहे, त्याला कारणीभूत आहेत, स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची ७५ वर्षे जनतेला साधना, नैतिकता इत्यादी न शिकवणारी आतापर्यंतची सरकारे ! यातूनच हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मुलांजवळ बसून मोठ्याने वाचन केल्यास त्यांचा शैक्षणिक विकास वेगाने होतो ! – संशोधन

लहान मुले बालपणी जितके अधिक शब्द ऐकतात, तितका त्यांचा शैक्षणिक विकास वेगाने होतो.

‘देवरुख स्पिरिच्युअल प्रोवेस प्रायव्हेट लिमिटेड’कडून लक्ष्मीपूजनाचे शास्त्र सांगण्यासाठी सनातन संस्थेला निमंत्रण !

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘देवरुख स्पिरिच्युअल प्रोवेस प्रायव्हेट लिमिटेड, (डी.एस्.पी.पी.एल्.), भोरपवणे’ यांच्या वतीने २४ ऑक्टोबर या दिवशी लक्ष्मीपूजन आणि त्यामागील शास्त्र सांगण्यासाठी सनातन संस्थेच्या साधकांना आमंत्रित करण्यात आले होते.

मुंबईच्या पोलीस सहआयुक्तांना निवेदन !

१२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी होणारा ‘हलाल शो इंडिया’ हा कार्यक्रम रहित करण्याविषयी ‘हलाल सक्तीविरोधी  कृती समिती’च्या वतीने मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.

नवी मुंबई विमानतळासाठी होणार्‍या सुरुंगाच्या कामामुळे १०० घरांना तडे !

दुपारच्या वेळी ‘बोअर ब्लास्टिंग’ करतांना शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा अधिक  स्फोटकांचा वापर केला जातो, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. यामुळे वित्त आणि जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.