पू. पद्माकर होनप यांच्या देहत्यागाच्या संदर्भात प.पू. दास महाराज यांना जाणवलेले सूत्र

‘१.११.२०२२ या दिवशी प.पू. दास महाराज मला म्हणाले, ‘‘प.प. श्रीधरस्वामी यांनी सहस्रारातून प्राणत्याग केला, त्याप्रमाणे पू. होनपकाका यांनी सहस्रारातून प्राणत्याग केला. त्यासाठी पुष्कळ साधना असावी लागते.’’

पू. पद्माकर होनप यांच्या देहत्यागाच्या संदर्भात प.पू.देवबाबा यांनी केलेले मार्गदर्शन !

मी किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांना म्हणालो, ‘‘देहत्यागानंतर २ – ३ सेकंदांतच बाबांचा लिंगदेह उच्च लोकात स्थिर झाला आहे’, असे मला जाणवले.’’ त्यावर प.पू. देवबाबा म्हणाले, ‘‘बरोबर आहे. बाबांना पुनर्जन्म नाही. ते वैकुंठलोकात गेले आहेत.

देहत्यागापूर्वी पू. पद्माकर होनपकाका यांची जाणवलेली वैशिष्ट्ये

‘सनातनच्या रामनाथी आश्रमात पू. पद्माकर होनपकाका वास्तव्यास होते. त्यांना कर्करोग झाला होता. २८.१०.२०२२ या दिवशी मी आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांची जाणवलेली वैशिष्ट्ये येथे देत आहे. ३०.१०.२०२२ या दिवशी त्यांनी देहत्याग केला.

पू. पद्माकर होनप यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) आणि कु. श्रिया राजंदेकर (वय ११ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे

पू. पद्माकर होनप यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) आणि कु. श्रिया राजंदेकर (वय ११ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.