रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केले लक्ष्मी-कुबेर पूजन !

सर्व साधकांवर श्री महालक्ष्मीदेवीची कृपा रहावी, अलक्ष्मीचा (निर्धनतेचा) परिहार व्हावा आणि धर्मकार्यासाठी समृद्धता यावी, यासाठी सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन केले.

सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांची (अप्पाकाकांची) आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यानंतर त्यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत

१ नोव्हेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘ती. अप्पाकाकांच्या आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ’ हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.

एका सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भावप्रयोग सांगत असतांना साधकाला आलेल्या अनुभूती

साधकाने भावप्रयोग करताना अनुभवलेली स्थिती येथे दिली आहे.

यजमानांच्या अपघाती निधनाच्या कठीण प्रसंगात अनुभवलेली गुरुकृपा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे लहानपणापासून मनावर झालेल्या साधनेच्या संस्कारांमुळेच जीवनातील सर्वांत कठीण प्रसंगाला सामोरे जाऊ शकले.

‘भक्तीसत्संगात निसर्गाचीही भावजागृती झाली’, हा मनातील विचार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यापर्यंत पोचल्याने त्यांच्या त्रिकालज्ञानीपणाची एका बालसाधिकेला आलेली प्रचीती

‘सर्व साधकांच्या समवेत निसर्गदेवताही हा भक्तीसत्संग ऐकत आहे. त्यामुळे ‘हा पाऊस म्हणजे आनंद आणि भावस्थिती व्यक्त करणारे साक्षात् निसर्गदेवतेचे हे भावाश्रू आहेत.’