अणूयुद्धाचा धोका !

अणूबाँबचा वापर जर झालाच, तर विनाशाखेरीज काहीच या पृथ्वीवर नसणार, हे सर्वांनाच ठाऊक आहे. तो टाळण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी भारताने पुढाकार घ्यावा, असेच जगालाही वाटत आहे. मोदी यांनी एक पाऊल टाकले होते आणि त्यांनी आणखी एक पाऊल टाकावे, हे जगाच्या भल्यासाठी योग्य ठरेल.

मुलायम !

मुलायमसिंह समाजवादीपेक्षा ‘कारसेवकांवर गोळ्या झाडण्याचा आदेश देणारी व्यक्ती’ म्हणून हिंदूंच्या लेखी त्यांची ओळख असणार, यातही दुमत असण्याचे कारण नाही. त्यांनी रामभक्तांवर गोळ्या झाडण्याचा आदेश दिल्याविषयी कधीही क्षमायाचना केली नाही, हे लक्षात घ्यायला हवे !

संभाजीनगर येथे बसमधून बाहेर डोकावणार्‍या विद्यार्थ्याला खांबाची धडक बसून मृत्यू

नववीतील हा विद्यार्थी बसच्या खिडकीतून डोके बाहेर काढून पहात असतांना बसने वळण घेतल्यावर तेथील एका खांबाला त्याचे डोके आपटले आणि तो घायाळ झाला.

सातारा येथे चिकनगुनिया आणि डेंग्यू यांच्या रुग्णसंख्येत वाढ !

जिल्ह्यात डेंग्यू, चिकनगुनिया या रोगांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. डेंग्यूचे ३१८, तर चिकनगुनियाचे ३८ रुग्ण आढळून आले आहेत. वातावरणातील पालटांमुळे रुग्णसंख्या वाढल्याचे म्हटले जाते.

बंगालची बांगलादेशच्या दिशेने वाटचाल !

बंगालमधील मोमीनपूर येथे ‘मिलाद-उन-नबी’ उत्सवाच्या वेळी प्रचंड हिंसाचार आणि तोडफोड झाली. या वेळी हिंदूंची अनेक वाहने आणि दुकाने यांची तोडफोड करण्यात आली.

‘बॉलिवूड’मधून जाणीवपूर्वक हिंदु धर्माला लक्ष्य केले जात आहे ! – रमेश सोलंकी, हिंदू आय.टी. सेल

बॉलिवूडमधील सर्व पैसा हा गुन्हेगारी जगताचा असल्यामुळे जाणीवपूर्वक हिंदु धर्माला लक्ष्य करणारे चित्रपट आणि मालिका बनवल्या जात आहेत. त्यातून सहस्रो कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केला जात आहे.

धर्मामध्ये जातीभेद नसतो, जाती तर केवळ एक सामाजिक व्यवस्था असणे !

‘आपल्या भारत देशात जातीभेदाच्या विरुद्ध पुष्कळ अपप्रचार करण्यात आला आहे; परंतु हा अपप्रचार जेवढा वाढत गेला, तेवढीच जातीभेदाची शृंखलाही दृढ होत गेली. जातीभेदाची उत्पत्ती आणि प्रचार हा अधिकतर राजकीय पक्ष अन् सरकार यांनी भारतियांमध्ये फूट पाडण्यासाठी आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी केला.

‘ब्रह्मास्त्र’ म्हणजे काय ? त्याची आध्यात्मिक माहिती आणि त्याच्या वापरामुळे होणारे परिणाम !

नुकताच ‘ब्रह्मास्त्र’ हा हिंदी भाषेतील चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट पौराणिक आणि काल्पनिक कथा यांचे मिश्रण आहे. खरेतर ‘ब्रह्मास्त्र’ हे नाव हिंदूंना नवीन नाही.

‘शालेय पोषण आहार योजने’चे तीन तेरा !

योजना कार्यान्वित होण्यासाठी पैसे आणि राबवणार्‍यांची इच्छाशक्ती या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. तसेच योजना कार्यवाहीत आणतांनाच या सर्व गोष्टींचा विचार केल्यास नंतर अडचणी येणार नाहीत. हिंदु राष्ट्रामध्ये असा ढिसाळ प्रशासकीय कारभार नसेल !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटिशांकडून मिळणारा निर्वाह भत्ता हा देशद्रोह, तर तोच भत्ता घेणार्‍या म. गांधी यांनाही देशद्रोही ठरवणार का ?

‘गांडुळाने गरुड भरारी घेण्याचे स्वप्न पहावे किंवा स्वतःची गरुडाशी तुलना करण्याचे दु:साहस करावे’, तसा हा प्रकार आहे. तर्कहीन, मूर्खासारखी बडबड करणारे राहुल गांधी यांना ज्ञानयोगी, कर्मयोगी आणि संन्यस्त वृत्तीच्या सावरकर यांच्या चरणरजाशीसुद्धा बरोबरी करता येणार नाही.