सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना केवळ नामजपादी उपाय विचारल्यावर आणि त्यांनी उपाय सांगितल्यावर तो आणखी न्यून होत असणारा त्रास

सौ. शौर्या मेहता यांनी येथे दिल्याप्रमाणेच अनेक साधक मला सांगतात. ते म्हणतात, ‘तुम्हाला आमचा त्रास कळवल्यावर लगेचच आमचा त्रास काही प्रमाणात अल्प होतो आणि तुम्ही उपाय सांगितल्यावर तो आणखी अल्प होतो.’ – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ

‘राष्ट्रीय प्रसिद्धी शिबिरा’त आलेल्या अडचणी आणि त्यांवर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर अडचणी दूर होणे

‘गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमामध्ये ‘राष्ट्रीय प्रसिद्धी शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला ज्या काही अडचणी आल्या, त्यांवर मात करण्यासाठी सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनी नामजपादी उपाय सांगितले. याबाबतचा वृतांत दिला आहे.

कौटिल्याने मांडलेला उत्तम राज्यव्यवस्थेचा सिद्धांत !

‘कौटिल्याने आपल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात ‘राज्य’ या संकल्पनेस मानवी शरिराची उपमा दिली. यात ‘राजा हा त्या शरिराचा ‘आत्मा’, प्रधानमंत्री म्हणजे ‘मेंदू’, सेनापती म्हणजे ‘बाहु’ आणि गुप्तचर म्हणजे राज्यरूपी शरिराचे ‘डोळे’ अन् ‘कान’ असे म्हटले आहे.

सनातनचे ५१ वे संत पू. जयराम जोशी (पू. आबा) (वय ८४ वर्षे) यांच्या सत्संगात अनुभवलेले अनमोल क्षणमोती !

‘सनातनचे ५१ वे संत पू. जयराम जोशी (पू. आबा) काही दिवसांसाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास आले आहेत. २४.१०.२०२२ या दिवशी मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्या सहवासात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

परात्पर गुरु डॉक्टरांनी काळानुसार साधकांना ‘निर्विचार’ हा नामजप करायला सांगितल्यावर सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७२ वर्षे) यांना सुचलेले विचार !

‘परात्पर गुरु डॉक्टरांनी काळानुसार साधक आणि साधक बनलेले धर्मप्रेमी यांना ‘श्री निर्विचाराय नमः’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘निर्विचार’ यांपैकी एक नामजप करायला सांगितला आहे. याविषयी चिंतन केल्यावर ‘साधकांना यांसारखे अन्य कोणते नामजप सांगू शकतो का ?’, याविषयी माझे झालेले चिंतन गुरुचरणी अर्पण करतो.

रामनाथी (गोवा) येथे झालेल्या युवा शिबिराच्या वेळी ठाणे येथील श्री. सिद्धार्थ देवघरे (वय १७ वर्षे) याला आलेल्या अनुभूती

संतांचा सत्संग लाभल्यावर माझा भाव जागृत झाला. त्या वेळी वातावरणात निर्गुणतत्त्व आणि प्रीतीची स्पंदने अधिक प्रमाणात वाढल्याचे जाणवले. संतांच्या पूर्ण देहाभोवती पिवळ्या प्रकाशाचे वलय दिसले.’