(म्हणे) ‘भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याचे भाजपचे स्वप्न केवळ स्वप्नच रहाणार !’
समाजवादी पक्षाचे आमदार इक्बाल मेहमूद यांचा हिंदुद्वेष !
समाजवादी पक्षाचे आमदार इक्बाल मेहमूद यांचा हिंदुद्वेष !
प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधीश इलॉन मस्क यांनी नुकताच टि्वटर आस्थापनावर मालकी अधिकार मिळवला आहे. टि्वटरवर मालकी अधिकार संपादन केल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल, कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे आणि मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल या वरिष्ठ अधिकार्यांची हकालपट्टी केली होती.
अशा अपघातांनी भारताची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने यावर त्वरित योग्य उपाययोजना काढणे आवश्यक !
तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांचा प्रथम नकार; मात्र हिंदूंच्या आंदोलनानंतर दोघा आरोपींना केली अटक !
अशी घटना देहली पोलिसांना लज्जास्पद ! अल्पवयीन मुले मुलीची छेड काढतात आणि विरोध करणार्याची हत्या करतात, यावरून समाजाची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हे लक्षात येते !
त्यांच्याकडून ५ चिनी ग्रेनेड, एके ४७ रायफल आणि ९ सेमी ऑटोमॅटिक पिस्तुल जप्त करण्यात आली. ही शस्त्रे पाकमधून ड्रोनद्वारे पंजाबला पाठवण्यात आली होती.
समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यात हिंदु धर्मात सांगितलेल्या विवाह संस्काराचे अनन्यसाधारण योगदान आहे. हिंदु धर्माने जगासमोर पातिव्रत्याचा महान आदर्श ठेवला असतांना बच्चन यांचे विधान हिंदुद्रोहीच होत !
दोन वर्षांपासून चालू होत्या धर्मांतराच्या गुप्त कारवाया !
ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेविषयी लोकांमध्ये धाक निर्माण करायला हवा, तेच कायद्याचे मंदिर मानल्या जाणार्या न्यायालयात अशा प्रकारचे कृत्य करत असतील, तर जनतेने कुणाकडे पहायचे ?
रशियामध्ये बलपूर्वक सैन्यभरती !