केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी मागितले ९ विश्‍वविद्यालयांच्या कुलपतींचे त्यागपत्र !

माकप सरकारची ‘शिक्षणाचे भगवेकरण होत आहे’, अशी टीका !

कोईंबतूर येथील मंदिराजवळील स्फोटामागे आतंकवाद्यांचा हात असल्यावरून चौकशी

स्फोटात ठार झालेला जमेझा मुबीन याचा इस्लामिक स्टेटशी संबंध असल्यावरून गेल्या वर्षी झाली होती चौकशी !

केनियामध्ये बालाजी टेलिफिल्मचे माजी कार्यकारी अधिकारी आणि अन्य एका भारतियाची हत्या

केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रूटो यांचे सहकारी डेनिस इटुम्बी यांनी या संदर्भात दिलेल्या अहवालात म्हटले आहे, ‘दोन्ही भारतियांची केनियाच्या ‘किलर’ (गुप्तचर पोलिसांना तेथे ‘किलर पोलीस’ म्हटले जाते) पोलिसांनी हत्या केली.’

पंतप्रधान मोदी यांनी कारगिलमध्ये साजरी केली दिवाळी !

दिवाळी म्हणजे आतंकवाद संपवण्याचा उत्सव ! – पंतप्रधान मोदी  

कर्नाटकमध्ये १० सहस्र ८८९ मशिदींना भोंगा लावण्याची अनुज्ञप्ती

केवळ ३ सहस्र मंदिरांवरच भोंगे लागणार !

हे सरकारला कळत कसे नाही ?

‘फटाके वाजवू नका’, असे कोट्यवधी लोकांना सांगण्यापेक्षा कायदा करून ‘फटाके विकू नका, फटाके बनवू नका’, असे सांगणे सुलभ आहे. हे सरकारला कळत कसे नाही ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘हलाल’ पदार्थांची मुसलमानेतरांना विक्री करू नका !

हिंदु जनजागृती समितीकडून ‘हलालमुक्त दिवाळी’ या मोहिमेच्या अंर्तगत येथील के.एफ्.सी, मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, बर्गरकिंग आदी आस्थापनांच्या दुकानांच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .

पी.एफ्.आय.च्या संशयितांच्या भ्रमणभाषमधील माहिती नष्ट करणार्‍याला अटक !

देशविघातक आरोपांखाली अटकेत असणार्‍या पी.एफ्.आय.च्या संशयितांचे भ्रमणभाष आणि संगणक यांतील काही माहिती पुसणार्‍या उनैस उमर हयाम पटेल याला जळगाव येथून अटक करण्यात आली आहे.