पी.एफ्.आय.च्या संशयितांच्या भ्रमणभाषमधील माहिती नष्ट करणार्‍याला अटक !

जळगाव – देशविघातक आरोपांखाली अटकेत असणार्‍या पी.एफ्.आय.च्या संशयितांचे भ्रमणभाष आणि संगणक यांतील काही माहिती पुसणार्‍या उनैस उमर हयाम पटेल याला जळगाव येथून अटक करण्यात आली आहे.