|

भाग्यनगर (तेलंगाणा) – हिंदु जनजागृती समितीकडून ‘हलालमुक्त दिवाळी’ या मोहिमेच्या अंर्तगत येथील के.एफ्.सी, मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, बर्गरकिंग आदी आस्थापनांच्या दुकानांच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. ‘या दुकानांनी त्यांच्याकडून हलाल पदार्थांची मुसलमानेतरांना विक्री करू नये’, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या दुकानांनी त्यांच्या दुकानाबाहेर ‘हलाल आणि हलाल नसलेले खाद्यपदार्थ मिळतात’, असा फलक लावण्याचीही मागणी करण्यात आली. या संदर्भात या दुकानांना एक निवेदन देण्यात आले.



या आंदोलनाच्या वेळी विश्व हिंदु परिषद, बजरंग सेना, राष्ट्रीय शिवाजी सेना, एस्.व्ही.बी. धर्मसेना आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
(म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’ – अभिजित दीपके
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !