दीपावलीत हलाल प्रमाणित वस्तूंवर बहिष्कार घालून हिंदु धर्माचा सन्मान करा ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हलालमुक्त दीपावली’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हलालमुक्त दीपावली’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद
भारतीय प्राचीन वारशांविषयी प्रेम, आदर आणि अस्मिता असणार्या कुमार यांच्यासारख्या सामान्य व्यक्तीने या वारशाच्या जतनासाठी भारतभर चळवळ उभारली. यासाठी त्यांनी दाखवलेली तळमळ, चिकाटी आणि घेतलेले परिश्रम हे कौतुकास्पद आहे
सोनिया गांधी अध्यक्षा असलेल्या ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने आर्थिक अपव्यवहार केल्याचे आढळल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने तिची विदेशी अनुदान अनुज्ञप्ती रहित केली आहे.
हलाल प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेद्वारे मिळणारे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न शासनाला न मिळता काही इस्लामी संघटनांना मिळत आहे. निधर्मी भारतात अशी ‘धर्माधारित समांतर अर्थव्यवस्था’ निर्माण केली जाणे, हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे.
सध्या दिवाळी साजरी करण्यासाठी कुटुंब कबिला (काही कुटुंबे) कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी (‘हिल स्टेशन’वर) मांसाहारादी चापायला निघून जातो. नातेवाईक घरी यायला नकोत आणि दिवाळीचा फराळ बनवायला नको, यांसाठी काढलेली ही युक्ती भलतीच लोकप्रिय झालेली आहे.
हिंदु राष्ट्रात राजा धर्माचरणी असेल. त्यामुळे प्रजा धर्माचरणी असेल. गुन्हेगारांना धाक असेल, त्यामुळे ते गुन्हे करण्यापासून परावृत्त होतील. गुन्हे घडलेच तर तत्परतेने गुन्हेगारांना योग्य शिक्षा होईल. आतंकवादाचे आणि गुन्हेगारीचे सावट संपेल.
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
अवश्य भेट द्या : www.Sanatan.org
हिंदूंमध्ये धर्म आणि राष्ट्र यांच्याप्रती जागृती निर्माण होण्याची आवश्यकता आहे. असे झाले तरच दिवाळी ही खर्या अर्थाने साजरी होऊ शकेल. हाच संदेश सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी ‘सनातन संस्था’ धर्मजागृती आणि राष्ट्रजागृती करणारे लिखाण असलेल्या आकाशकंदिलाची निर्मिती करते.
‘मराठीतील ८० टक्के दिवाळी अंक निव्वळ पैसा मिळवण्यासाठी काढले जातात. त्यांचा वाचकांशी फारसा संबंध नसतो, तर २० टक्के दिवाळी अंक हे प्रामाणिकपणे यश मिळवण्यासाठी, तसेच स्वानंदासाठी निघतात….
दिवाळीत फटाक्यांमुळे प्रतिवर्षी भारतात ६ सहस्र व्यक्ती दृष्टीहीन होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. बाधित व्यक्तींपैकी ६० टक्के व्यक्ती २० वर्षांखालील असतात. जगात प्रतिवर्षी फटाके आणि शोभेची दारू यांमुळे ५ लाख लोक अंध होतात.