हास्यास्पद बुद्धीप्रामाण्यवादी !

‘जन्मांधाने ‘दृष्टी, दिसणे असे काही आहे’, असे मानणे ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणावे, तसे बुद्धीप्रामाण्यवादी ‘सूक्ष्म दृष्टी असे काही आहे’, असे मानणे, ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंच्या विरोधात द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ! – अमेरिकन संघटना

अमेरिकन वैज्ञानिक संस्था ‘नेटवर्क कॉन्टेजिअन रिसर्च इन्स्टिट्यूट’ने ब्रिटन आणि कॅनडा येथे हिंदूंवर चालू असलेल्या आक्रमणांचा संदर्भ देत ही चिंता व्यक्त केली.

स्थळ ठरलेले नसतांनाही ‘सनबर्न’कडून तिकीटविक्रीला प्रारंभ

‘गोव्यात अमली पदार्थ व्यवहाराला थारा देणार नाही’, हे सिद्ध करायचे असल्यास अमली पदार्थांची रेलचेल असलेल्या कार्यक्रमांनाही हद्दपार करणे आवश्यक !

वर्ष २०४७ पर्यंत भारतात मुसलमानांची राजवट निर्माण करण्याचा ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा डाव ! – प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक

‘पी.एफ्.आय्.’वर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी पुरावे एकत्रित करण्यात येतील. त्याआधारे या संघटनेकडून चालू असलेल्या अवैध कृत्यांची माहिती सर्वाेच्च न्यायालयाच्या समितीपुढे मांडावी लागेल. त्यामुळे या संघटनेवर ६ मासांपुरती बंदी घालता येऊ शकते

‘पी.एफ्.आय.’चा सरचिटणीस अनिश अहमद याला शिरसी (कर्नाटक) येथे घेतले कह्यात !

अनिस अहमद याने गोव्यासमवेतच दक्षिण भारतात ‘पी.एफ्.आय.’ची पाळेमुळे घट्ट रूजवण्याचा प्रयत्न करत होता. ‘एन्.आय.ए.’च्या धाडीविषयी पूर्वकल्पना मिळाल्याने अनिश अहमद  कुटुबियांसह तेथून पसार झाला होता.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. जीजी यांच्या (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर) यांच्या अस्थींचे नर्मदा नदीमध्ये विसर्जन

या प्रसंगी प.पू. रामानंद महाराज यांचे पुत्र लोकेश (राजू) निरगुडकर, तसेच श्री. राजू निकम, ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदौर’चे अध्यक्ष श्री. शरद बापट, कोषाध्यक्ष श्री. विजय मेंढे, विश्वस्त श्री. रवींद्र कर्पे आणि अनेक भक्त या वेळी उपस्थित होते.

पाकिस्तान : सिंधमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे धर्मांतर करून विवाहित मुसलमानाशी विवाह

या पीडित मुलीच्या नवर्‍याची मुले तिच्यापेक्षाही वयाने मोठी आहेत, असे वृत्त ‘व्हॉइस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटी’ने ट्विटरवर प्रसारित केले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी जेजुरीत खंडेरायाचे घेतले दर्शन !

या निवेदनात जेजुरी गडाला पर्यटनाचा आणि वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा मिळावा, तसेच जेजुरी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्या थांबवाव्यात, अशी मागणी जेजुरी संस्थानच्या वतीने अर्थमंत्र्यांना करण्यात आल्याचे पंकज निकुडे यांनी सांगितले.

गोवा : आतंकवादविरोधी पथकाकडून आणखी ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक

गोवा पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्याची मोहीम गेल्या २ मासांपासून आरंभली आहे.