
मोरटक्का (मध्यप्रदेश) – प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. जीजी (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर) यांच्या अस्थी २२ सप्टेंबर २०२२ या दिवशी खेडीधार (मोरटक्का) येथे नर्मदा नदीत त्यांचे ज्येष्ठ पुत्र पू. नंदू (हेमंत) कसरेकर यांच्या हस्ते विसर्जित करण्यात आल्या.
या प्रसंगी प.पू. रामानंद महाराज यांचे पुत्र लोकेश (राजू) निरगुडकर, तसेच श्री. राजू निकम, ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदौर’चे अध्यक्ष श्री. शरद बापट, कोषाध्यक्ष श्री. विजय मेंढे, विश्वस्त श्री. रवींद्र कर्पे, तसेच श्री. गणेश जोशी, सौ. चित्रा मेंढे, सौ. वर्षा कर्पे, सौ. शिल्पा निरगुडकर आणि अनेक भक्त या वेळी उपस्थित होते.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !