श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अमृतवचन

‘काशी (वाराणसी) येथे देह अग्नीअर्पण केला, तर मनुष्याला मुक्ती मिळते’, हे वचन सत्ययुगातच सत्य ठरणे’, यामागील शास्त्र

‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने तळमळीने सेवा करणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र राठोड !

श्री. महेंद्र राठोड (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांचा ४९ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७५ वर्षे) यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे केवळ छायाचित्र पाहून त्यांच्या असामान्यत्वाविषयी तमिळनाडू येथील कांची कामाक्षी मंदिराचे मुख्य पुजारी श्री. नटराज शास्त्री यांनी काढलेले उद्गार !

‘प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून श्री कामाक्षीदेवीच्या मंदिरात येऊन देवीशी चर्चा करून जातात’, असे देवी मला सांगत आहे.

‘सुर-ताल हुनर का कमाल’, या नृत्य स्पर्धेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने भाग घेतल्यावर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. अपाला औंधकर हिला जाणवलेली सूत्रे

कु. अपाला औंधकर ही ‘भरतनाट्यम्’ हा नृत्य प्रकार शिकते. अन्य मुलींप्रमाणे पूर्वी ती नृत्यांच्या विविध स्पर्धांत भाग घ्यायची. आता ती महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात साधना करत आहे.

भक्तीसत्संगात बोलतांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाणीत जाणवलेले पालट

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची वाणी दिव्यतर आणि आनंदमय असल्यामुळे ‘ती वरच्या पट्टीतील असली, तरी ती ऐकतच रहावी’, असे वाटणे