चंडीगड विमानतळाला भगतसिंह यांचे नाव देण्यात येणार ! – पंतप्रधान मोदी यांची  घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमात चंडीगड विमानतळाला भगतसिंह यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

मदुराई (तमिळनाडू) येथे रा.स्व. संघाच्या नेत्याच्या घरावर पेट्रोल बाँब फेकले !

मदुराई येथील पट्टानाडी भागात २४ सप्टेंबरला सायंकाळी अज्ञाताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते कृष्णन् यांच्या घरावर ३ पेट्रोल बाँब फेकले; मात्र  या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

बलात्काराच्या प्रकरणी गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या नेत्याला अटक  

‘राजकीय पक्षात नीतीमत्ता असणारे नेते आहेत’, असे म्हणणे आता धाडसाचे ठरत आहे ! ‘ही लोकशाहीची शोकांतिका आहे’, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !

पाकिस्तानात विवाहित हिंदु महिला आणि २ अल्पवयीन मुली यांचे अपहरण

पाकिस्तानमध्ये अशा घटना नवीन नाहीत; मात्र यावर भारतातील आणि जगभरातील हिंदू निष्क्रीय रहातात, हेही तितकेच खरे ! हे हिंदूंना आणि त्यांच्या संघटनांना लज्जास्पद !

जीवघेण्या ‘हिमोफिलिया’ आजारावरील औषधांच्या खरेदीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष !

इंजेक्शनअभावी होणारा रक्तप्रवाह रुग्णांसाठी जीवघेणा !

‘पी.एफ्.आय’च्या महाराष्ट्र अध्यक्षाला संभाजीनगर येथून अटक

देशविरोधी कारवाया करणारे देशविरोधी असल्याने त्यांना आजन्म कारावासाची कठोर शिक्षा केली पाहिजे !

मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशात पालट करून वादी आणि प्रतिवादी यांना देण्यात आली आदेशाची प्रत !

न्यायालयातही अशा प्रकारची फसवणूक होत असेल, तर जनतेने आता कुणाकडे पहायचे ?

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पदच्युत केल्याच्या वृत्तावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे मौन

याविषयी चीनमधील माध्यमांनीही कुठलेही वृत्त प्रसारित केलेले नाही. अशा प्रकारचे वृत्त शी जिनपिंग यांच्याविरोधात कट असल्याचा दावा काही वृत्तसंकेतस्थळांनी केला आहे.

पुढील दोन वर्षे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी संकटाची ठरू शकतात ! – अमेरिकेतील अर्थतज्ञ रुबिनी यांचे भाकित

पुढील २ वर्षे ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी संकटाची ठरू शकतात. चालू वर्षाच्या अंतापर्यंत अमेरिका, तसेच जगातील इतर अर्थव्यवस्थांमध्ये  भीषण आर्थिक मंदी येऊ शकते.

रशिया-युक्रेन युद्धात भारत शांततेच्या बाजूने ! – भारताचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रतिपादन

एस्. जयशंकर पुढे म्हणाले की, भारत संयुक्त राष्ट्रांची तत्त्वे आणि अधिकार यांच्या बाजूने आहे. रशिया-युक्रेनमधील युद्ध संवादाच्या माध्यमांतून सोडवणार्‍यांच्या बाजूने भारत आहे.