जिहादी प्रवृत्तीच्या दबावापुढे झुकून तेलंगाणातील सरकारकडून आमदार टी. राजासिंह यांना अटक ! – अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी, जिल्हामंत्री, विहिंप
आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन !
आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन !
राज्यात सत्तांतर झाल्यांवर प्रथमच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व दिसून आले. राज्यातील ५१ तालुक्यांतील ५४७ ग्रामपंचायतींच्या घोषित झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालामध्ये भाजपला १२५…
हिंदूबहुल देशात हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या विरोधातील कायदा करण्यात आणि तो लागू होण्यात एवढ्या तांत्रिक अडचणी येतात, हे दुर्दैवी आहे. हिंदूंच्या सर्वंकष संरक्षणासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे, हे यातून लक्षात येते. लव्ह जिहादची व्याप्ती लक्षात घेता त्याच्या विरोधात स्वतंत्र कायदा होणे आवश्यक आहे !
आणखी किती बळी गेल्यावर स्थानिक प्रशासन धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न निकाली काढणार ?
‘पर्यावरणास हानीकारक ठरणार्या प्रकल्पांना अनुमती दिल्यास तीव्र लढा उभारला जाईल’, अशी चेतावणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजन मुळीक यांनी दिली आहे.
ब्रिटनच्या लिसेस्टर शहरामध्ये १८ सप्टेंबरला मुसलमानांनी हिंदूंना लक्ष्य केले. लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या मुसलमानांनी हिंदूंच्या एका मंदिरावरील भगवा ध्वज काढून तो जाळला.
काल तर्पण का आणि कसे करावे ? अन् त्यामागील अध्यात्मशास्त्र, हे आपण जाणून घेतले. आज पितृतर्पणासंदर्भातील अध्यात्मशास्त्रीय माहिती पाहूया.
बिजामृताचा संस्कार केल्याने उगवण रोखणारी रासायनिक संयुगे निष्क्रीय होतात आणि उगवण क्षमता वाढते. विविध घातक बुरशींचे नियंत्रण करणारी ‘मित्र बुरशी’ बिजामृतामध्ये असते. सुदृढ रोपांच्या निर्मितीसाठी ‘बीजसंस्कार’ करणे आवश्यक आहे.’
मरगळलेल्या काँग्रेसला उर्जितावस्थेत आणण्यासाठी आता खुद्द गांधी घराण्याचे युवराज अर्थात् राहुल गांधी मैदानात उतरले आहेत. काँग्रेसची मरगळ दूर सारण्यासाठी नुकतीच ‘भारत जोडो यात्रे’चा प्रारंभही झाला.
एरव्ही हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्यावर हिंदूंकडून संबंधितांवर कारवाई करण्याची न्याय्य मागणी झाली, तर ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ या गोंडस नावाखाली हिंदूंनाच उपदेशाचे डोस पाजले जातात; परंतु सध्या ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे करणे) या हिंदुविघातक मोहिमेच्या विरोधात पुरो(अधो)गामी टोळीतील एकही महाभाग चकार शब्दही काढायला सिद्ध नाही. नेमक्या याच हिंदुद्रोही दुटप्पीपणावर प्रकाश टाकणारा हा लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.