भक्तीसत्संग ऐकतांना ‘स्वतःच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, असे अनुभवणे आणि भाव जागृत होऊन कृतज्ञता व्यक्त होणे

त्या वेळी ‘परात्पर गुरुदेवांचा राज्याभिषेक चालू आहे’, असे मला जाणवले. परात्पर गुरुदेवांच्या चरणांकडे पाहून माझा भाव जागृत झाला आणि कृतज्ञता वाटून माझ्या डोळ्यांत अश्रू आले. तेव्हा माझे मन निर्विचार होते. माझ्या गालावरून ओघळलेले अश्रू मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अर्पण केले.

चारचाकी गाडीने देवदर्शन करून परत येतांना मोठा अपघात होऊनही गुरुकृपेने वाचल्याची अनुभूती घेणारे श्री. नीलेश नागरे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) !

दिवशी नाशिक येथील सनातनचे साधक श्री. नीलेश नागरे आणि त्यांचे कुटुंबीय माहूर येथील श्री रेणुकादेवीच्या दर्शनाला गेले होते. तेथून परत येतांना देवाच्या कृपेने ते आणि त्यांचे कुटुंबीय एका मोठ्या अपघातातून वाचले. या संदर्भात त्यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिलेल्या धर्मप्रेमींचे अभिप्राय

‘आश्रम पुष्कळ सुंदर, सुव्यवस्थित आणि सुनियोजित आहे. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनंतर जग कसे असेल ?’, त्याचे प्रतिरूप म्हणजे हा आश्रम आहे. मला येथे प्रसन्नता जाणवली. साधकांचे आचरण पुष्कळ शुद्ध आहे.’….