असा प्रसार करता येतो, हे एन्.आय.ए.ला लज्जास्पद !

जिहादी आतंकवाद्यांच्या संदर्भात तसेच कुणी शिरच्छेद करण्याच्या घोषणा देत असल्यास त्याच्याविषयीच्या तक्रारी करण्यासाठी संपर्क साधावा. अशा प्रकारचे आवाहन करणारा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा संदेश सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

पानवळ, बांदा येथील प.पू. दास महाराज यांचा गौतमारण्य आश्रम आणि तेथील परिसर यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

प.पू. दास महाराज यांचा गौतमारण्य आश्रम, तेथील प्रभु श्रीरामाचे मंदिर आणि आजूबाजूचा परिसर यांचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

गौतमऋषि आणि प.पू. भगवानदास महाराज यांची साधना अन् कठोर तपश्चर्या यांमुळे पावन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पानवळ, बांदा येथील गौतमारण्य आश्रमाची महती

कोणाला बाहेरची बाधा झाली असेल किंवा शारीरिक त्रास, त्वचा विकार आणि मानसिक त्रास होत असेल, तर येथील झर्‍याच्या पाण्याचा तीर्थ म्हणून वापर करतात आणि लोकांना त्याची प्रचीतीही येते.

६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रामचंद्र कुंभार यांची कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

संत सावता माळी यांच्याप्रमाणे विष्णुस्वरूप परात्पर गुरुमाऊलीप्रती निस्सीम शरणागतभाव असणे आणि मन पुष्कळ निरागस असल्यामुळे मनात भगवंताविषयीचा ‘भोळाभाव’ जाणवणे…

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

धर्मप्रेमींनी सनातनचा रामनाथी आश्रम पाहून दिलेले अभिप्राय येथे दिले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने साजर्‍या झालेल्या रथोत्सवाच्या वेळी रथाची सजावट करतांना श्री. विठ्ठल कदम यांनी अनुभवलेली भावस्थिती !

रथोत्सवाच्या वेळी श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या भेटीचा प्रसंग डोळ्यांसमोर येऊन ‘स्वतः सुदामा आहे’, असे वाटून भावजागृती होणे आणि ‘श्रीकृष्णाचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) रूप कधी पहातो’, असे वाटून कंठ दाटून येणे….