देहलीमध्ये २ सहस्र जिवंत काडतुसांसह ६ जणांना अटक

देहली पोलिसांनी दारूगोळ्याची तस्करी करणार्‍या टोळीला पकडून त्यांच्याकडून २ सहस्र जिवंत काडतुसे जप्त केली. या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

खंडवा (मध्यप्रदेश) येथे मोहरमच्या मिरवणुकीत पोलिसांच्या उपस्थितीतच ‘सर तन से जुदा’च्या घोषणा !

गावोगावी अशा घोषणा दिल्या जाणे, ही परिस्थिती ‘येणारा काळ हिंदूंसाठी कठीण आहे’, हेच दर्शवते !

बांदीपोर्‍यात जिहादी आतंकवाद्यांकडून बिहारच्या कामगाराची हत्या !

कलम ३७० रहित झाल्यापासून चवताळलेल्या जिहादी आतंकवाद्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या मुसक्या आवळण्यासह त्यांचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट करा, अन्यथा अशा घटना रोखणे अशक्यप्राय आहे !

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे आरिफ खान याच्याकडून हिंदु असल्याचे भासवून हिंदु तरुणीवर अनेक वेळा बलात्कार

अशा नराधमांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मानवी हक्क आयोगाची नोटीस !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे कार्यकर्ते अनंत करमुसे यांना मारहाण प्रकरणी माजी मंत्री जितेंद्र यांना मानवी हक्क आयोगाची नोटीस.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील गावांच्या अधिसूचनेविषयी पर्यावरणप्रेमींची १४ ऑगस्टला बैठक

केंद्रशासनाच्या वन, पर्यावरण आणि वातावरणीय पालट विभागाने पाचव्यांदा प्रसिद्ध केलेल्या पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील गावांच्या अधिसूचनेविषयीच्या मसुद्यावर चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

गोव्यात पंचायत निवडणुकीत ७८.७० टक्के मतदान

राज्यातील १९१ पैकी १८६ पंचायतींसाठी १० ऑगस्ट या दिवशी शांततापूर्ण वातावरणात मतदान झाले. राज्यात एकूण ७८.७० टक्के मतदान झाले.

भारताचे वेगळेपण !

‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’