भटकळ नगरपरिषदेच्या इमारतीवरील उर्दू भाषेतील फलक अंततः हटवला !
भटकळ येथील नगरपरिषदेच्या इमारतीवर उर्दू भाषेतील आलेला फलक जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस यांच्या उपस्थितीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात अंततः हटवण्यात आला.
भटकळ येथील नगरपरिषदेच्या इमारतीवर उर्दू भाषेतील आलेला फलक जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस यांच्या उपस्थितीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात अंततः हटवण्यात आला.
जनहिताची कामे पूर्ण करण्यासाठी वर्षानुवर्षे लावणारे सुस्त प्रशासन यातून काही बोध घेईल का ?
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी आतंकवाद्यांवर वचक बसेल, अशी कठोरात कठोर कारवाईन केल्यानेच प्रतिवर्षी आतंकवादी हिंदूंच्या यात्रांना लक्ष्य करतात ! ही स्थिती आजपर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद !
भारतात राहून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्यांना आजन्म कारागृहात टाका !
न्यायपालिका पूर्णपणे स्वतंत्र असून ती केवळ राज्यघटनेला उत्तरदायी आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी केले.
यास उत्तरदायी असलेल्या जनताद्रोही अधिकार्यांची सरकारने सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्याकडून ही हानी वसूल करावी आणि त्यांना आजन्म कारागृहात टाकावे ! यासह सरकारी भूमी गिळंकृत करणार्या भूमाफियांनाही सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !
मुसळधार पावसाचा आसाम राज्याला सर्वाधिक तडाखा बसला असून येथे पुरामुळे एकूण २२ लाख लोक बाधित झाले आहेत. राज्यातील ३४ पैकी २७ जिल्ह्यांतील १ सहस्र ९३४ गावे अजूनही पुराच्या विळख्यात आहेत.
‘अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील त्र्यंबकेश्वर मंदिरातील श्री शंकराच्या पिंडीवर बर्फ जमा झाला आहे, असे पुजाऱ्यांनी सांगितले. सध्या आसाममध्ये महापूर आला आहे. ईशान्य भारतात संकट आल्यानंतर असा चमत्कार घडतो, असा दावा पुजाऱ्यांनी केला आहे.