हिंदूंच्या देवतांवर टीका करणार्‍या सुषमा अंधारे यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर अनेकांकडून टीका

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर ‘हिंदु देवतांना शिव्या देणार्‍या अंधारेबाईंना समवेत घेऊन हिंदुत्वाची लढाई लढणार का ?’, ‘विनाशकाले विपरितबुद्धी’ यालाच म्हणतात’, अशी टीका करणी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी केली आहे.

प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचे प्रकरण ‘एन्.आय.ए.’कडे सोपवण्यात येणार !

हत्येच्या प्रकरणात संघटित गुन्हेगारी आणि आंतरराज्य संबंध असल्याच्या कारणाने हे प्रकरण ‘एन्.आय.ए.’कडे सोपवण्यात येईल, असेही बोम्माई म्हणाले.

बांका (बिहार) येथून पी.एफ्.आय.च्या आणखी ४ आतंकवाद्यांना अटक !

सरकारने ‘पी.एफ्.आय.’ची पाळेमुळे खणून काढून त्यावर बंदी लादणे अत्यावश्यक !

देहलीत ऑनलाईन मागवले गेले बंदी असलेले ५० सहस्रांहून अधिक चायनीज चाकू !

सध्या देशात धर्मांधांकडून हिंदूंच्या होणार्‍या शिरच्छेदाच्या पार्श्‍वभूमीवर याकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे.

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील ५ शाळांतील २०० विद्यार्थी एकमेकांवर फेकतात गावठी बाँब  !

विद्यार्थी गावठी बाँब बनवेपर्यंत याची कुणालाच माहिती मिळू नये, हे पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे ! 

महाराष्ट्रात अल्पसंख्यांकबहुल विद्यार्थी असलेल्या शाळांना दिले जात आहे धार्मिकतेच्या आधारे अनुदान !

धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारावर मदरशांना अनुदान कशासाठी ?

जन्मदात्या वडिलांच्या मृत्यूनंतर आईला मुलाचे आडनाव पालटण्याचा अधिकार ! – सर्वोच्च न्यायालय

कागदपत्रांमध्ये ‘सावत्र पिता’ म्हणून आईच्या दुसर्‍या पतीचा समावेश करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने ‘क्रूरता’ आणि ‘अवास्तव’ असल्याचे म्हटले.

महाराष्ट्रातील १०४ मदरशांना राज्य सरकारकडून ३ कोटी ८३ लाख रुपयांचे अनुदान !

धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारावर मदरशांना अनुदान कशासाठी ?
असे अनुदान कधी हिंदूंच्या संस्थांना दिले आहे का ?

सर्व प्रशासकीय कामकाज मराठीत करण्याचा मुंबई पोलीस आयुक्तांचा निर्णय

अमराठी अधिकार्‍यांना मराठी भाषा शिकून घेण्याचे निर्देश