साधकांना आपुलकीने आध्यात्मिक स्तरावरील उपाय सांगून त्यांना साहाय्य करणारे प्रीतीस्वरूप पू. अशोक पात्रीकर !
विदर्भातील साधकांना सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
विदर्भातील साधकांना सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
आस्तिकता कोहिनूर हिर्यापेक्षा मोलाची आहे. भगवंताविना सगळे आधार तकलादू खोटे आणि कोसळणारे आहेत. धनाचा आधार हा आधारच नव्हे. अर्थ (धन) हेच सर्व अनर्थांचे मूळ कारण आहे.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा रथोत्सव (टीप) पहात असतांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. रथोत्सव पाहिल्यानंतर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जीवन धन्य केले’, असे मला वाटले. त्यांच्याच कृपेने सुचलेल्या काव्यपंक्ती त्यांनीच लिहून घेतल्या आहेत. त्या पुढे दिल्या आहेत.
निरंजनदादा धर्मप्रेमींशी बोलतांना त्यांची प्रकृती ओळखून त्यांना राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांचे गांभीर्य सांगायचे.
‘गुढीपाडव्याच्या व्याख्यानाची सेवा करतांना आणि व्याख्यान चालू असतांनासुद्धा प्रभु श्रीरामचंद्रांच्या त्रेतायुगातील काळ अनुभवता आला.’
बंगालमधील वातावरणात रज-तम अधिक असल्याने साधक विचारतात, ‘‘तुम्ही तिथे साधना कशी करता ?’’ तेव्हा लक्षात आले, ‘बंगालमध्ये असतो, तेव्हा तुलनेत साधना अधिक चांगली होते; कारण ईश्वराचे धर्मप्रेमी समवेतचे अस्तित्व अधिक प्रमाणात कार्यरत असते.
आकुर्डी येथील एका शिक्षणसंस्थेत काही वर्षांपूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे २३ शिक्षकांची भरती काही शिक्षणाधिकार्यांच्या संगनमताने झाल्याचे चौकशीत उघडकीस झाले होते.
जराही सामाजिक भान नसलेल्या कलाकारांची पात्रता आता जनतेनेच दाखवून द्यावी. यासह अशा कलाकारांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून त्यांना स्वाभिमानी बाणाही दाखवून दिला पाहिजे !
काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’असे संबोधून त्यांना अपमानित केल्याच्या मुद्यावरून शुक्रवारी भाजपने संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ घातला.
ट्विटरवरून अधिकृत पत्रकार अथवा वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांच्या विशिष्ट ट्वीट्स ‘ट्विटरने काढून टाकाव्यात’, असा कायदेशीर आदेश देण्यामध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती ट्विटरने दिली आहे.