बिहारमध्ये तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांच्या मागावर असणार्या चिनी महिला गुप्तहेराचा घेतला जात आहे शोध !
तिचे नाव सांग जियालोन असल्याचे म्हटले जात आहे.
तिचे नाव सांग जियालोन असल्याचे म्हटले जात आहे.
चीन भारताच्या कुरापती काढण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे भारत नेहमीच बचावात्मक स्थितीत रहात आहे, हे अपेक्षित नाही ! भारतानेही चीनला कोडींत पकडण्यासाठी व्यूहरचना आखणे आवश्यक आहे !
अशा कुरापतखोर चीनचा बंदोबस्त सरकार कधी करणार आहे ?
चीनची दादागिरी ! चीन एकेक देश गिळंकृत करून त्याची सांस्कृतिक ओळख कशा प्रकारे पुसून टाकतो, हे यावरून दिसून येते !
चीन सीमेजवळ पोचण्यासाठी विविध सुविधा निर्माण करत आहे. भारतानेही चीनला शह देण्यासाठी अशा प्रकारच्या सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे !
चीनकडून चालू असलेला अपप्रचार हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याने तिबेटचा इतिहास, तेथील संस्कृती आणि भाषा जाणून घेण्याची रणनीती बनवली आहे.
तिबेटमधील ल्हासा आणि नायींगशी या शहरांना जोडण्यासाठी चीनने रेल्वेमार्गासाठी रुळ बनवण्याचे काम पूर्ण केल्याची माहिती चीनमधील प्रसारमाध्यमांनी दिली आहे. हा मार्ग छिंघाई-तिबेट पठाराच्या आग्नेय दिशेकडून जाणार आहे.