भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल १२४ डॉलर झाली आहे, तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असल्याने भारतात पेट्रोल-डिझेल यांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नूपुर शर्मा यांच्या अटकेसाठी देशात अनेक ठिकाणी नमाजानंतर मुसलमानांची देशभरात निदर्शने

नमाजाच्या वेळी मुसलमान संघटित होतात, तसेच आता हिंदूंनी प्रतिदिन संघटित होण्यासाठी ठिकठिकाणी महाआरती करावी आणि त्या वेळी हिंदूंमध्ये धर्माभिमान निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन व्हावे, असा प्रयत्न हिंदूंनी युद्धपातळीवर चालू करावा !

पैगंबरांच्या कथित अवमानावरून इस्लामी देशांना चिथावणी देणार्‍या भारतीय नागरिकांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा !  

हे सांगावे का लागते ? सरकार स्वतःहून का कृती करत नाही ? सरकार अशी कृती करील, याचीही हिंदूंना शाश्‍वती वाटत नाही, हेही तितेकच खरे !

अमेरिकेतील गोळीबारात ३ कामगारांचा मृत्यू

मेरीलँड येथे २ लोकांनी एका कारखान्यात घुसून केलेल्या गोळीबारात २ कामगारांचा मृत्यू झाला, तर ४ जण गंभीररित्या घायाळ झाले. घायाळांमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे.

भाजपच्या आमदाराच्या मुलीकडून वाहतुकीचे नियम मोडून वर पोलिसांशीच अरेरावी !

राजकारणी त्यांच्या मुलांवर काय संस्कार करतात, हेच यातून स्पष्ट होते ! अशांना केवळ दंड आकारून सोडू नये, तर त्यांना कारागृहात टाकावे !

लवकरच मुसलमान भारतावर राज्य करतील !  

हिंदूंचा एक तरी नेता ‘इस्लामी देशांवर हिंदू राज्य करतील’, असे बोलण्याचे धाडस आणि प्रत्यक्षात तसे करण्यासाठी कटीबद्ध होतो का ?

अजित डोवाल यांच्यासंदर्भात केलेला दावा इराणकडून मागे !

नूपुर शर्मा यांच्या प्रकरणी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ‘पैगंबर यांचा अवमान करणार्‍यांना कठेर शिक्षा दिली जाईल, त्यातून इतरांना धडा मिळेल’, असे म्हटल्याचे दावा इराणकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला होता.

मालवण (सिंधुदुर्ग) समुद्रकिनार्‍यावर दायित्वशून्यपणे वागणार्‍या पर्यटकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई

पोलीस आणि प्रशासन यांना वेठीस धरणार्‍या पर्यटकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

पावसाळ्यात समुद्रात २६ वेळा मोठे उधाण येणार ! – प्रादेशिक बंदर विभाग, सिंधुदुर्ग

यावर्षी पावसाळ्यात समुद्रामध्ये २६ वेळा मोठी भरती (उधाण) येणार आहे. या काळात मासेमारांनी, तसेच नागरिकांनी समुद्रात जाऊ नये, अशी चेतावणी प्रादेशिक बंदर विभागाने दिली आहे.

हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत हिंदु राष्ट्राची मागणी करत रहाणार ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्यावतीने श्री. घनवट यांनी समितीच्या कार्याला, तसेच अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन या ज्वलंत विषयाला सर्व समाजासमोर नेऊन प्रसिद्धी दिल्याविषयी ‘कोकण नाऊ चॅनल’च्या संपूर्ण गटाला धन्यवाद देऊन आभार मानले.