
चंदनवृक्ष जसा जवळच्या सामान्य वृक्षांनाही सुवासिक बनवतो, त्याप्रमाणे आपल्या केवळ सान्निध्याने शिष्याला तारून नेणारा, ज्याच्या केवळ सान्निध्यानेच जीवनात सुगंध निर्माण होतो, तो चंदन गुरु. चंदन स्वतःला घासून घेऊन दुसऱ्यांना सुगंध देते; त्याप्रमाणे असा गुरु प्रभुकार्यासाठी स्वतःला झिजवून जगात सुगंध पसरवितो. असा गुरु वाणीने नाही तर स्वतःच्या वर्तनाने उपदेश देत असतो.
देशबंधू चित्तरंजन दास यांचा स्मृतीदिन
गुरुपौर्णिमेला ४३ दिवस शिल्लक
गुरुपौर्णिमेला ४४ दिवस शिल्लक
गुरुपौर्णिमेला ४५ दिवस शिल्लक
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
गुरुपौर्णिमेला ४६ दिवस शिल्लक