भारत गाड्या विकण्याची अनुमती देत नाही, तोपर्यंत ‘टेस्ला’ नवीन गाड्या बनवणार नाही ! – इलॉन मस्क
टेस्लाला भारतात कारखाना चालू करण्यापूर्वी त्यांनी बनवलेल्या इलेक्ट्रिक गाड्या भारतात आणण्यावर आयात करात सूट हवी होती, जेणेकरून टेस्लाला भारतीय बाजारपेठेतील त्यांच्या गाड्यांची मागणी तपासता येईल !