साधकांच्या श्रद्धेची परीक्षा असलेला आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याचा सर्वाेकृष्ट अंतिम टप्पा !
गेल्या काही मासांमध्ये सनातनच्या सर्वत्रच्या साधकांना साधनेत अनेक अडचणी येत आहेत, उदा. अनेक साधकांना कौटुंबिक अडचणी निर्माण होणे, साधकांचा मायेकडे कल वाढणे. हे सर्व पाहिल्यावर श्री गुरूंच्या कृपेने सुचलेले काही विचार येथे सर्व साधकांच्या समोर ठेवत आहे.