पुणे महापालिकेने दुकानांवर मराठी नामफलक नसलेल्यांवर कारवाई करावी !

शहरातील दुकाने आणि आस्थापने यांना त्यांचे नामफलक मराठी भाषेमध्ये ठळक मोठ्या अक्षरांत असणे बंधनकारक आहे; परंतु अनेक ठिकाणी इंग्रजी भाषेतील फलक दिसून येतात. त्यामुळे केवळ कायदा करून प्रश्‍न सुटत नाहीत.

हेरवाड (जिल्हा कोल्हापूर) ग्रामपंचायतीप्रमाणे विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव सर्व ग्रामपंचायतींनी घ्यावा !

राज्य सरकारचे आवाहन

मनसेचे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन संमत !

न्यायालयाकडून मिळालेल्या जामिनामुळे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या देखाव्याला उत्कृष्ट पारितोषिक प्राप्त !

अमरावती येथे झालेल्या परशुराम जयंती शोभायात्रेनंतर पारितोषिक वितरण !

धर्मांतरित आदिवासींना अनुसूचित जमातीतून काढून कायदाही करा ! – अधिवक्ता किरण गबाले

धर्मांतर करूनही काही लोक मूळ आदिवासींचे आरक्षण आणि सरकारद्वारे मिळणाऱ्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ घेतात. हा प्रकार रोखण्यासाठी कायदा करावा, अशी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.

महागाई, बेरोजगारी यांविरोधात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा राज्यव्यापी आंदोलन करणार !

२५ ते ३१ मे या कालावधीत आंदोलन

कुतूबमिनार नव्हे, सूर्यस्तंभ !

देश ‘स्वच्छ’ होण्याचा ध्यास घेतलेले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आता पुरातत्व विभागही स्वच्छ करण्यासाठी हा विभाग विसर्जित करून तेथे धर्मनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, खऱ्या इतिहासतज्ञांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. असे झाल्यास भारताचा दैदिप्यमान इतिहास जगासमोर येण्यास वेळ लागणार नाही आणि हिंदु राष्ट्राच्या दिशेने टाकलेले ते एक पाऊलच असेल !

इस्रोची गगनभरारी !

भारताचा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘गगनयान’ची संकल्पना यशस्वी करण्यासाठी ‘इस्रो’ने नुकतेच ‘ह्यूमन रेटेड सॉलिड रॉकेट बूस्टर’चे यशस्वी परीक्षण केले. यामुळे मनुष्याला अंतराळात दीर्घकाळ रहाणे शक्य होणार आहे.

यवतमाळ येथे भरदिवसा विवाहितेवर अत्याचार !

पाणी पिण्याच्या बहाण्याने आत येऊन गौरव याने दार बंद करून विवाहितेवर अत्याचार केले.

आदर्श पत्रकारिता हवी !

वास्तविक राज ठाकरे लोकप्रतिनिधी असल्याने ते सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. असे असतांनाही त्यांचे ‘जगू द्याल कि नाही ?’, हे वाक्य प्रसिद्धीमाध्यमांप्रतीची त्यांची उद्विग्नता दर्शवते. या प्रसंगातून ‘टी.आर्.पी.’ वाढवण्यासाठी किंवा ‘ब्रेकिंग न्यूज’च्या मागे लागलेल्या माध्यमांना कशाचेही भान राहिले नाही, हेच दिसून येते.