ऑस्ट्रिया येथील सौ. लवनिता डूर् यांना पू. (सौ.) भावना शिंदे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
देवाच्या कृपेने मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पू. भावनाताईंच्या समवेत २ – ३ आठवडे एकाच खोलीत रहाण्याची संधी मिळाली. त्यामुळे मला त्यांच्यातील अनेक गुणवैशिष्ट्ये लक्षात आली.
भक्तांचा उद्धार आणि धर्मसंस्थापना यांसाठी ‘गुरुकृपायोगा’ची निर्मिती करणारे अन् भगवंताचे सगुण रूप असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
साधकांसाठी सर्वस्व असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी कृतज्ञतापुष्प रूपाने सौ. शालिनी मराठे यांनी लिहिलेल्या लेखाचा पहिला भाग आपण १९ मे या दिवशी पाहिला. आज या लेखाचा पुढील भाग पाहूया.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना देहली सेवाकेंद्रातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१३.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना देहली सेवाकेंद्रातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्तच्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात त्यांच्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्र-चकती पाहिल्यावर मध्यप्रदेश येथील धर्मप्रेमींना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्यावर आणि त्यांचे बोलणे ऐकून मला अत्यंत आनंद झाला.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची सर्वव्यापक गुरुतत्त्वाशी असलेली एकरूपता !
‘सद्गुरु गाडगीळकाकूंचे बोलणे आणि आचरण प.पू. भक्तराज महाराज यांच्याप्रमाणे सहज अन् आनंददायी असते. त्यांची व्यष्टी आणि समष्टी प्रकृती असून त्या प.पू. भक्तराज महाराज यांच्यातील गुरुतत्त्वाशी एकरूप होत आहेत. सद्गुरु बिंदाताईंचे बोलणे आणि आचरण परात्पर गुरु डॉक्टरांप्रमाणे परिपूर्ण अन् चैतन्यदायी असते.
अमेरिकतील एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे (वय ५० वर्षे) यांच्याविषयी लेख वाचतांना त्यांचे प्रत्यक्ष दर्शन होऊन त्यांनी साधिकेच्या साधनेतील अडथळे दूर करणे
वैशाख कृष्ण पंचमी (२०.५.२०२२) या दिवशी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधिकांना त्यांच्यातील भाव, सेवेची तळमळ, प्रेमभाव, नामजपादी उपायांप्रती असलेला भाव, आदी लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी मथुरा येथील साधकांना आलेल्या अनुभूती
जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त झालेल्या सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या मार्गदर्शनानंतर ५ मिनिटे मला झोप आली. झोप आल्यानंतर त्वरित मला स्वप्नात दिसले, ‘एक पांढरा सदरा आणि पायजमा घातलेली व्यक्ती मला साधनेत पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करत आहे.