जालना येथे ४ कोटींच्या खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण !
मुलाचे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पलायन
मुलाचे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पलायन
मूत्रपिंडाच्या व्यापाराचे हे गंभीर प्रकरण असून पोलिसांनी याची पाळेमुळे खणून काढून संबंधितांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ?
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी, ‘हिंदु धर्मानुसार कुठेही एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली दगड ठेवून द्या, तेथे एक ध्वज लावा. झाले मंदिर सिद्ध !’, असे विधान ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडण्याविषयी केले.
हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…
मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या प्रथा-परंपरांना संरक्षण देणारे प्रशासन, पोलीस अन् न्यायव्यवस्था यांनी हिंदूंच्या प्रथा-परंपरांना विरोध करणे…
हिंदु सणांच्या वेळी हिंदुविरोधी प्रचार करून हिंदूंची ओळख पुसण्यासाठी चालू करण्यात आलेला हा ‘सांस्कृतिक जिहाद’ आहे. आज आखाती देशांमध्ये तेथील महिला पत्रकार या हिजाब घालून बातमीपत्र देतात.
या परिणामामुळे शेतमालासह विविध फळांची मोठ्या प्रमाणात हानी होत असते. यामुळे शेतकऱ्यांची वा फळे आणि इतर पिकांची लागवड करणाऱ्यांची आर्थिक हानीही होत असते.
आज २० मे २०२२ या दिवशी देशभक्त बिपीनचंद्र पाल यांचा स्मृतीदिन
५० वर्षांपूर्वी वापरण्यात येणाऱ्या पितळ, कांस्य, माती किंवा तांबे यांच्या भांड्यांची जागा आता स्टील, तसेच चिनी मातीची भांडी (बोन चायना) यांनी घेतलेली असणे अन् यातूनच भारतियांना रोग जडणे