गोमांसाचा पदार्थ आणून शिक्षकांना देण्याचा प्रयत्न करणार्‍या मुख्याध्यापिकेला  अटक

आसामच्या लखीपूर येथील हर्काचुंगी मिडल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका दालिमा नेसा यांनी शाळेत जेवणाच्या डब्यात गोमांसाचा पदार्थ आणून तो अन्य शिक्षकांना देऊ केल्याच्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.

घरी किंवा स्थानिक ठिकाणी नमाजपठण करावे ! – अंजुमन इंतजामिया मशीद कमिटीचे आवाहन

जर घरी किंवा स्थानिक ठिकाणी नमाजपठण करणे शक्य आहे, तर मुसलमान मशिदींमध्ये नमाजपठण करण्यासाठी का आग्रही असतात ? आणि तेही  ज्ञानवापी मशिदीत, जे मंदिर असल्याचे समोर येत आहे, त्या ठिकाणी नमाजपठण करण्यास का आग्रही आहेत ?, याचे उत्तर या कमिटीने दिले पाहिजे !

नायजेरियात प्रेषितांचा अवमान केल्याचे सांगत ख्रिस्ती विद्यार्थिनीची मुसलमान विद्यार्थ्यांकडून हत्या

जगभरात कुठेही प्रेषित महंमद पैगंबर किंवा कुराण यांचा अवमान झाल्याचे सांगत  जमाव कायदा हातात घेऊन अवमान करणार्‍यांचे जीवन संपवतो. कायद्याला न जुमानण्याची आणि पाशवी पद्धतीने हत्या करण्याची ही मानसिकता समाजस्वास्थ्यासाठी धोकादायक आहे !  

देहलीतील ‘औरंगजेब लेन’ला ‘बाबा विश्‍वनाथ मार्ग’ नाव देण्याची भाजपची मागणी

नवी देहली येथील ‘औरंगजेब लेन’ लिहिलेल्या फलकावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘बाबा विश्‍वनाथ मार्ग’ असे भित्तीपत्रक चिकटवले आहे. ‘औरंगजेब हा देशावरचा काळा डाग आहे’, असे विधान देहली भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष वासू रखड यांनी केले आहे.

काँग्रेस सर्वांत मोठा जातीयवादी पक्ष ! – काँग्रेसचे माजी नेते हार्दिक पटेल

हार्दिक पटेल हेही काही धुतल्या तांदुळासारखे नाहीत. पाटीदार समाजाच्या कथित हक्कांसाठी त्यांनी केलेले हिंसक आंदोलन जनता विसलेली नाही. काँग्रेसमध्ये राजकीय पोळी भाजता आली नाही; म्हणून त्यांनी पक्षत्याग केला आहे, हे जनता ओळखून आहे !

आम्ही ३ मंदिरे मागितली; मात्र तुम्ही ती दिली नाहीत, आता सर्वच मंदिरे घेणार !

आम्ही ३ (अयोध्या, काशी आणि मथुरा) मंदिरे मागितली होती. तुम्ही (मुसलमानांनी) ती दिली नाहीत. आता तुम्ही सिद्ध व्हा, आम्ही सर्व मंदिरे परत घेणार !’

विज्ञानाची मर्यादा !

‘विज्ञानाने अध्यात्मातील सिद्धांतांविषयी काही सांगणे, म्हणजे बालकाने मोठ्यांविषयी काही सांगणे !’

जळगाव येथे हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून धर्मप्रेमींचे संघटन !

सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते सनातनचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे छायाचित्र ठेवलेल्या पालखीचे पूजन करण्यात आले.