राजद्रोहाच्या कलमाविषयी केंद्रशासन आणि सर्वाेच्च न्यायालय यांची भूमिका !

सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राजद्रोहाच्या कलमाखालील सर्व गुन्हे आणि खटले आता स्थगित करण्यात आलेले आहेत. या कलमासह अन्य कलमे असतील, तसेच खटला चालवल्यास आरोपीस कोणतीही हानी होणार नसेल, तर संबंधित न्यायालय असे खटले चालवण्याविषयी निर्णय घेतील.

पोर्तुगिजांच्या अत्याचाराचा इतिहास जगासमोर आणल्याविना हिंदु समाज स्वस्थ बसणार नाही ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

गोव्यात ‘हात कातरो’ खांबचे सत्य दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोर्तुगिजांनी केलेल्या अत्याचाराचा इतिहास लपवला जात आहे; मात्र हिंदु समाज आता जागृत होत असून गोव्यात झालेले ‘इन्क्विझिशन’ आणि ‘हात कातरो’ खांब यांद्वारे हिंदु समाजावर केलेला अत्याचार समोर आणल्याखेरीज आम्ही स्वस्थ बसणार नाही.

तळमळीने सेवा करून संतांचे मन जिंकणारी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. मृण्मयी गांधी (वय २८ वर्षे) !

कु. मृण्मयी गांधी हिला २८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

कलियुगात लोकसंग्रह करून साधक, संत आणि धर्मप्रचारक यांना सिद्ध करणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य  !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टाळण्यासाठी सांगितलेली अनुष्ठाने करण्याचे नियोजन आणि समन्वय करण्याची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘अनुष्ठान चांगले व्हावे’, याबद्दल सर्वच साधकांनी केलेल्या प्रयत्नांमधून मला पुष्कळ शिकायला मिळाले.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन  यांचे मौलिक विचार !

कल्याण येथील थोर संत योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांची वैशाख पौर्णिमा (१६ मे २०२२) या दिवशी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांचे मौलिक विचार जाणून घेऊया.

परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अवतार असल्याने ते केवळ सनातनचे न रहाता त्रैलोक्याचे स्वामी असल्याची साधिकेला आलेली अनुभूती

‘जगातील समस्त लोक आणि वारकरी यांना परात्पर गुरु डॉक्टर श्रीविष्णूचे अवतार आहेत’, हे समजले, तर काय होईल ?’ त्या वेळी सौ. कविता बेलसरे यांच्या मनाची झालेली प्रक्रिया दिली आहे.

महर्षींनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना तमिळनाडू येथील कोळ्ळीमलई पर्वतावर जाऊन ३ दिवस रहाण्यास सांगण्यामागचे कारण आणि त्यांना तेथे आलेली अनुभूती

सनातनच्या कार्याला साहाय्य करणारे संत आणि महर्षि यांच्या प्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच आहे. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या ऑनलाईन भावसोहळ्याच्या वेळी सौ. रंजना गौतम गडेकर यांना आलेल्या अनुभूती

आश्रमाच्या परिसरातील झाडांच्या हलण्यातून ‘निसर्गही परात्पर गुरु डॉक्टरांच्या सोहळ्याला प्रतिसाद देत आहे’, असे जाणवणे