ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाविषयी १७ मे ला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या दिवाणी न्यायालयाच्या आदेशाला ‘अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटी’ने अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

(म्हणे) ‘काश्मीर सोडा, अन्यथा मरायला सिद्ध व्हा !’

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी संघटनाची हिंदूंना धमकी
वर्ष १९८९ नंतर आजही काश्मीरमध्ये हिंदूंना अशा धमक्या मिळत आहेत, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

ज्ञानवापी मशिदीमध्ये मिळालेल्या पुराव्यांमुळे आमचा दावा अधिक प्रबळ झाला आहे ! – पू (अधिवक्ता) हरि शंकर जैन

ज्ञानवापी मशिदीमध्ये झालेल्या सर्वेक्षणामध्ये जे काही पुरावे हाती लागले आहेत, त्यामुळे आमचा दावा अधिक प्रबळ झाला आहे.

ज्ञानवापी परिसरातील कुंडामध्ये सापडले शिवलिंग !

१२ फूट व्यास आणि ४ फूट उंच शिवलिंग !
विहीर परिसर न्यायालयाकडून सील
परिसराला पोलीस संरक्षण

नेपाळविना आमचे श्रीरामही अपूर्ण ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळच्या दौर्‍यावर गेले आहेत. त्यांनी १६ मे या दिवशी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने नेपाळमधील भगवान बुद्धांचे जन्मस्थान असेल्या लुबिंनी येथे जाऊन तेथील माया देवी मंदिरात पूजा केली.

अंदमानात मौसमी पावसाचे आगमन

दक्षिण पश्‍चिम मौसमी पावसाचे अंदमान-निकोबार द्वीपसमुहात आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली. त्यामुळे द्वीपसमुहात पाऊस होत असल्याचेही खात्याने सांगितले.

चीनच्या सीमेवर भारताचे ५० सहस्र सैनिक तैनात !

पाकपुरस्कृत आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकलाच नष्ट केले पाहिजे, हे भारतीय शासनकर्त्यांनी ओळखून तशी व्यूहरचना करायला हवी !

‘जमात-ए-इस्लामी’ने आतंकवादी याकूब मेमनला ठरवले ‘हुतात्मा’ !

केंद्र सरकारने अशा संघटनांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचा दावा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना रक्ताचा कर्करोग  झाल्याचा दावा ‘न्यूज लाइन’ या नियतकालिकात एका ‘ऑडिओ टेप’मधील संभाषणाचा हवाला देत करण्यात आला.

वळवई येथे कीर्तन संस्कार प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

कीर्तन म्हणजे चालते बोलते ज्ञानपीठच आहे. कीर्तन हे सुसंस्कारित पिढी घडवण्याचे आणि प्रबोधन करण्याचे उत्कृष्ट माध्यम आहे.