मध्यप्रदेशातील भोजशाळेतील नमाजपठण बंद करून श्री सरस्वतीदेवीची मूर्ती स्थापित करा ! – इंदूर उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट
उच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारसह ८ जणांना नोटीस
उच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारसह ८ जणांना नोटीस
बिहारमधील नोंदणीकृत मंदिरांच्या पुजार्यांना मानधन देण्यात यावे, अशी मागणी राज्याचे कायदामंत्री प्रमोद कुमार यांनी केली.
ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण येत्या १७ मेच्या आत पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करा, असा आदेश येथील दिवाणी न्यायालयाने १२ मे या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी दिला.
‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्यासाठी कोणतेच सरकार काहीच करत नसल्याने आता राष्ट्रहितासाठी जनतेनेच वैध मार्गाने राष्ट्रव्यापी आंदोलने करून सरकारला तिच्यावर बंदी घालण्यास भाग पाडले पाहिजे !
ताजमहालविषयी जनतेला योग्य माहिती मिळण्यासाठी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर असा निर्णय मिळणे हे जनतेचे दुर्भाग्य होय ! सत्यशोधासाठी जनतेने कुठे जावे हे देखील न्यायालयाने सांगायला हवे, असे जनतेस वाटले तर गैरकाय !
‘गोवा मेडिकल कौन्सिल’ सध्या अटी आणि नियम यांच्याप्रमाणे कार्य करत नाही. परिषदेतील अपप्रकारांमध्ये वाढ झाली आहे तसेच वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या; परंतु अनुभव नसलेल्या आधुनिक वैद्यांची प्रमाणपत्राविना नोंदणी केली जात आहे.
गोव्याचे समुद्रकिनारे सुरक्षित आणि स्वच्छ असल्याची प्रतिमा जगभर निर्माण झाली पाहिजे. पर्यटन व्यवसायाशी संबंधित शॅकमालक, टॅक्सीचालक, हॉटेलचे मालक आदी घटकांनी शासनाला याकामी सहकार्य करावे.
‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले