१२ मे : एस्.एस्.आर्.एफ.च्या युरोपातील संत पू. (सौ.) योया वाले यांचा ४२ वा वाढदिवस !

कोटी कोटी प्रणाम !

एस्.एस्.आर्.एफ.च्या युरोपातील संत पू. (सौ.) योया वाले यांचा ४२ वा वाढदिवस !

३०.१०.२०२१ या दिवशी संतपदी विराजमान

पू. (सौ.) योया सिरियाक वाले

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.