
कर्णावती (गुजरात) – येथील वासना भागात ३ मेच्या पहाटे अज्ञातांनी भगवान परशुरामाच्या महाआरतीविषयी माहिती देणारे ४ फलक फाडल्याची घटना घडली. सीसीटीव्हीच्या चित्रीकरणात ही घटना दिसून आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आल्यानंतर ४ जणांना अटक करण्यात आली. हे आरोपी अल्पवयीन आहेत.
Gujarat: Banners of Lord Parshuram torn ahead in Ahmedabad of Maha Aarti, four including minor arrested https://t.co/Wk3leGqaKD
— India NewsBreak (@INNewsBreak) May 3, 2022
(आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची नावे पोलीस प्रसारित करू शकत नाहीत; मात्र हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमाचे फलक कोण फाडतात ? हे हिंदूंना ठाऊक आहे ! – संपादक)
संशयितांवर कडक कारवाई करा ! – पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी
CM Yogi Adityanath : अवैध धर्मांतराच्या विरोधात कायदा पुरेसा नाही, तर हिंदूंनीही भूमिका बजावावी !
Electric Car Sales : मे महिन्यात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत ८० टक्के वाढ !
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेने छत्तीसगडमध्ये १७५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Gokarna Temple : गोकर्ण येथील जगप्रसिद्ध महाबळेश्वराचे ‘आत्मलिंग’ सांडपाण्यात बुडाले !
Meerut Love Jihad : वसीमने एका हिंदु मॉडेलला अभिनेत्री बनवण्याचे आमीष दाखवून १० वर्षे तिच्यावर केला बलात्कार !