ईश्वरप्राप्ती लवकर कशी होईल ?
‘ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्वरप्राप्ती लवकर होते.’
महाराष्ट्रात बोगस क्रीडा प्रमाणपत्रांचा सुळसुळाट !
इतक्या मोठ्या प्रमाणात बोगस प्रमाणपत्रे सिद्ध होत असतांना प्रशासन झोपा काढत होते का ? यातील उत्तरदायींना सरकारने तात्काळ दंडित करावे आणि त्यांची संपत्ती जप्त करावी !
ज्या समाजाला हिंसा आवडते, तो शेवटचे दिवस मोजत आहे !
अमरावती येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची दंगलखोरांना चेतावणी
कारवार, कर्नाटक येथील सनातनच्या ८६ व्या संत कै. पू. (श्रीमती) शालीनी माईणकरआजी यांची पहिली पुण्यतिथी
कारवार, कर्नाटक येथील सनातनच्या ८६ व्या संत कै. पू. (श्रीमती) शालीनी माईणकरआजी यांची पहिली पुण्यतिथी
ईदनिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांना मेचे वेतन एप्रिलमध्येच देण्याचे सरकारचे निर्देश !
ईदनिमित्त ‘इफ्तार पार्ट्या’ देणे, पुढील मासाचे वेतन आगाऊ देणे, असे प्रकार हिंदू अल्पसंख्य असलेल्या पाकिस्तान किंवा बांगलादेश येथे हिंदूंच्या सणांच्या वेळी केले जातात का ?
‘शिवसेना (बाळ ठाकरे)’ या संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष हरीश सिंगला यांना अटक
खलिस्तानला विरोध करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतात; मात्र खलिस्तानचे समर्थन करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत, हे ‘पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सरकार खलिस्तान समर्थक आहे’, या आरोपाला पुष्टी देते !
अफगाणिस्तानमधील बाँबस्फोटांत ३० जण ठार
२९ एप्रिल या दिवशी २ वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बाँबस्फोटांत ३० जण ठार, तर अनेक जण घायाळ झाले. यांतील एक बाँबस्फोट एका मशिदीत नमाजपठणाच्या वेळी झाला. यात २० जण ठार झाले. दुसरा स्फोट एका घरात झाला.
भोंग्यांमागील ढोंगी !
इस्लामनुसार अजान ही सचेतन व्यक्तीने द्यावयाचे असते; मात्र ‘अजान देणाऱ्या व्यक्तीचा आवाज भोंग्यांतून बाहेर पडणे’, हे खरे तर इस्लामच्या विरोधात आहे. त्यामुळे काही इस्लामिक राष्ट्रांत अजानसाठी आजही भोंग्यांचा वापर केला जात नाही.
१५ टक्के असणाऱ्यांचा सण ‘राष्ट्रीय सण’ कसा ?
महाराष्ट्र सरकारने ईद हा ‘राष्ट्रीय सण’ असल्याचे सांगत त्यानिमित्ताने प्रथमच पुढील मे मासाचे वेतन एप्रिल मासाच्या वेतनासमवेत देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात सर्व जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले आहे.