सरकारी यंत्रणेतील लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून प्रतिवर्षी जनतेच्या कोट्यवधी रुपयांची लूट !

इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असतांना गुन्हेगारांवर तात्काळ कठोर कारवाई न करणारा एकमेव देश भारत ! भ्रष्टाचार शून्य कारभारासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य !

शरद पवार यांच्या संदर्भात नियतीचा काव्यागत न्याय !

रमझान काळात ‘इफ्तार पार्टी’चे त्यांचे छायाचित्र वार्षिक रतिबाप्रमाणे झळकते. अशा पुरोगामी पवार यांची आणि त्यांच्या सहकार्यांची ते कसे आस्तिक आहोत, हे दर्शवण्याची केविलवाणी धडपड चालू आहे.

परशुराम क्षेत्र आणि गोमंतक

प्रसिद्ध गोमंतकीय इतिहास संशोधक अनंत रामकृष्ण शेणवी धुमे यांच्या ‘द कल्चरल हिस्टरी ऑफ गोवा फ्रॉम १०००० बी.सी. – १३५२ बी.सी’ या ग्रंथातील ‘जिनेसीस ऑफ द लँड ऑफ गोवा’ या पहिल्या प्रकरणात धुमे यांनी गोवा ही परशुरामभूमी कशी आहे, हे सिद्ध केले आहे.

‘मराठी’ हरवलेले ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन !

साहित्यिकांनो, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि संमेलने यांचा ऱ्हास होत असतांना ‘निरो’ बनू नका. आपल्या लेखण्या उचला किंवा तोंड उघडा आणि यावर लिहिते व्हा !

अक्षय्य आनंदासाठी धर्मदान देऊया !

अक्षय्य तृतीया सण आला की, प्रत्येक हिंदु धर्मीय दान-धर्म करण्याचा पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा पाळण्याचा आणि सोने-नाणे खरेदी करण्याचा हक्काचा काळ समजतो.

सण आणि धार्मिक विधी यांवेळी दरवाजाजवळ करावयाची सजावट

‘सणसमारंभी घराच्या पुढील द्वाराला विशेष महत्त्व असते. समोरील द्वाराच्या चौकटीला तोरण बांधणे, द्वारावरती स्वस्तिकादी शुभचिन्ह काढणे, द्वारापुढे रांगोळी काढणे, दिवाळीत पणत्या लावणे आणि गुढीपाडव्याला द्वाराजवळ गुढी उभी केली जाते.’

भारताचे विविध प्रदेश आणि राज्य येथील अक्षय्य तृतीया !

महाराष्ट्रातील कान्हादेशमध्ये (खान्देश) अक्षय्य तृतीयेच्या सणाला ‘आखजी’ म्हणून संबोधले जाते. येथे आखजी हा सण दीपावली एवढाच महत्त्वाचा गणला जातो.

असात्त्विक आणि सात्त्विक दागिने ओळखा अन् सात्त्विक दागिने वापरा !

असात्त्विक आणि सात्त्विक दागिन्यांची काही उदाहरणे देत आहोत. त्यानुसार अलंकार खरेदी करतांना निवड करू शकतो.

विविध पुराणांमधील अक्षय्य तृतीया !

वैशाख शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी गंगेत अंघोळ करणारा मनुष्य सगळ्या पापांतून मुक्त होतो’, असे भविष्यपुराणातील मध्यमपर्वात सांगितले गेले आहे.

अलंकार विकत घेतांना घ्यावयाची काळजी

आपण बऱ्याचदा अलंकाराच्या बाह्य सौंदर्यावर भाळून तामसिक अलंकारांची निवड करतो आणि स्वतःची हानी करून घेतो. असे होऊ नये यासाठी . . .