अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या ‘ई-पेपर’चे लोकार्पण !

३ मे या मंगलदिनी ‘सनातन प्रभात’ समूहाची समस्त हिंदूंना विशेष भेट !

बांगलादेशात बी.एन्.पी. पक्षाने आयोजित इफ्तार पार्टीमध्ये आमंत्रित हिंदूंना गोमांस वाढले !

मुसलमानबहुल देशात अल्पसंख्यांक हिंदूंचा होणारा हा छळ भारतातील निधर्मीवाद्यांना दिसत नाही का ?

पतियाळा (पंजाब) येथील हिंसाचाराच्या मुख्य सूत्रधाराला अटक

पंजाबच्या पतियाळा येथे खलिस्तान समर्थकांनी केलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी मुख्य सूत्रधार बर्जिंदरसिंग बरवाना याला पंजाब पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या शुभेच्छा

महाराष्ट्रातील सर्व जनतेला महाराष्ट्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाच्या प्रगतीत या राज्याने अभूतपूर्व योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील लोकांनी विविध क्षेत्रांत त्यांचेे कर्तृत्व सिद्ध केले आहे.

आम आदमी पक्ष उत्तरप्रदेशमध्ये रा.स्व. संघाप्रमाणे १० सहस्र शाखा चालू करणार !

भाजप देशात द्वेषाच्या राजकारणाला प्रोत्साहन देत आहे आहे. त्यामुळे देश आणि राज्यघटना दुर्बल होत आहे. जर असेच चालू राहिले, तर भारत त्याचा मूळ चेहरा हरवून बसेल. त्यामुळे भारताला वाचवण्याची आवश्यकता आहे.

ठोस पुरावे नसल्यास संबंधित जागा नमाजपठणासाठी ‘धार्मिक स्थळ’ मानले जाऊ शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

जुनी भिंत अथवा स्तंभ यांठिकाणी पूर्वीपासून धार्मिक कृती होत असल्याचे पुरावे नसतील आणि त्याचा सध्या उपयोगही होत नसेल, तर ती जागा  नमाजपठणासाठी ‘धर्मिक स्थळ’ मानले जाऊ शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देत याचिका फेटाळून लावली.

केरळचे माजी आमदार पी.सी. जॉर्ज यांची जामिनावर सुटका

केरळमधील मुसलमानांच्या उपाहारगृहांमध्ये मिळणार्‍या चहासारख्या पेयांमध्ये अमली पदार्थ असतात. याद्वारे हिंदूंना नपुंसक आणि महिलांना वांझ बनवण्याचा प्रयत्न केला जातो. याद्वारे मुसलमानांना देशावर नियंत्रण मिळवायचे आहे.

प्रा. सुभाष वेलिंगकर यांना हिंदुत्वनिष्ठांचा पाठिंबा घोषित !

सत्य इतिहास पुढे आला पाहिजे. जुने गोवे येथील ‘इन्क्विझिशन’ झालेली जागा (इन्क्विझिशन हाऊस) शोधून काढा. शासनाच्या पुरातत्व विभागाला हे काम द्यावे. ‘इन्क्विझिशन हाऊस’चा शोध लागल्यानंतर विरोधकांना आपसूकच उत्तरे मिळेल !

‘गोवा फाइल्स’ ३ मेला खुल्या होणारच : हा पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधातील लढा !

गोव्याचा इतिहास ठाऊक असूनही आपल्या आईवर अत्याचार करणार्‍यांनाच आम्ही देव असे संबोधित असू, तर ही विसंगती आहे. लोकांना अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी हा लढा आहे. विरोधकांनी त्यांची मते गोमंतकियांवर लादू नयेत !

सोंडेघर (दापोली) येथे ग्रामस्थांत १०० वर्षांचा सलोख्याचा करार

असे जर एका छोट्याशा गावात होत असेल, तर ते संपूर्ण देशात का होऊ शकत नाही ? दापोली तालुक्यात यापूर्वींही वर्ष २०१५ मध्ये बुरोंडी गावामध्ये हिंदु आणि मुसलमान यांच्यामध्ये सलोखा राखण्यासाठी १०० वर्षांचा करार करण्यात आला आहे. असा करार करणारे सोंडेघर हे दुसरे गाव आहे.