
काबूल (अफगाणिस्तान) – येथे २९ एप्रिल या दिवशी २ वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बाँबस्फोटांत ३० जण ठार, तर अनेक जण घायाळ झाले. यांतील एक बाँबस्फोट एका मशिदीत नमाजपठणाच्या वेळी झाला. यात २० जण ठार झाले. दुसरा स्फोट एका घरात झाला. या स्फोटांच्या आदल्या दिवशी मजार-ए-शरीफ भागात झालेल्या दोन वेगवेगळ्या स्फोटांत ११ जण ठार झाले होते.
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
फाशी दिली जाऊ शकते, हे ठाऊक असतांनाही मी बांगलादेशात परत जाणार !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
इराणची अवस्था अत्यंत वाईट ! – डॉनल्ड ट्रम्प
फ्रान्समध्ये १५ वर्षांखालील मुलांच्या सामाजिक माध्यमांच्या वापरावर प्रतिबंध घालणारे विधेयक संमत
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण